By Ms Moon | 10-Sep-2019

अभिनेत्री शृजा प्रभूदेसाई साकारणार 'बयो', लवकरच नाट्यरसिकांच्या भेटीला येतेय 'हिमालयाची सावली'

नाटक व मालिकांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री शृजा प्रभूदेसाई लवकरच एका महत्त्वपूर्ण भूमिकेतून आपल्यासमोर येणार आहे. १९७२ साली आलेल्या ‘हिमालयाची सावली’ या नाटकातील ज्येष्ठ अभिनेत्री शांता जोग यांच्या अभिनयाने सजलेली.....

Read More