By | 16-Jan-2019

राजश्री प्रॉड्क्शन रसिकांसमोर आणणार मैत्रीवर आधारलेला सिनेमा 'हम चार', ट्रेलर झाला रिलीज

राजश्री प्रॉड्क्शन दर्जेदार कौटुंबिक सिनेमांसाठी ओळखलं जातं. भारतीय कुटुंबव्यवस्थेचं सुंदर चित्रण राजश्रीच्या सिनेमांमध्ये असतं. पण यावेळी मात्र राजश्रीने मैत्रीची संकल्पना समोर ठेवून एक नवीन सिनेमा रसिकांच्या भेटीला आणला आहे. ‘हम.....

Read More