By miss moon | 24-Aug-2021

स्पृहा जोशीच्या या जाहीरातीला मिळतोय उदंड प्रतिसाद, सोबत झळकतायत हे कलाकार

विविध जाहीरातींमधून अनेकदा महत्त्वाचे विषय मांडले जातात. अशीच एक जाहीरात सध्या चर्चेचा विषय ठरलीय. ज्यात सिस्टर्स म्हणजे नर्सच्या कार्याचा गौरव करण्यात आलाय. कोरोनाकाळात अनेक डॉक्टरांसह नर्सेसनीही मोठी कामगीरी केलीय. यातच.....

Read More

By miss moon | 27-Apr-2021

पाहायला मिळणार 'सूर नवा ध्यास नवा' कार्यक्रमाचा महाराष्ट्र दिन विशेष भाग

महाराष्ट्र दिनानिमित्ताने टेलिव्हिजीनवर विविध कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यातच सूर नवा ध्यास नवा हा सुरेल कार्यक्रमात या दिवसाची शोभा आणखी वाढवणार आहे. या कार्यक्रमात सध्या एकापेक्षा एक स्पर्धक त्यांच्या.....

Read More

By miss moon | 11-Feb-2021

'सूर नवा ध्यास नवा' महिला विशेष पर्वाच्या ऑडिशन्सला होणार सुरुवात

'सूर नवा ध्यास नवा' या लोकप्रिय कार्यक्रमाने मागील अनेक वर्षांपासून प्रेक्षकांची मनं जिंकली. आता पुन्हा एकदा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यंदा या कार्यक्रमाचं वेगळं स्वरुप पाहायला मिळणार आहे......

Read More

By miss moon | 14-Jan-2021

पाहा Photo : अभिनेत्री स्पृहा जोशीचा साडी लुक, संक्रांतीच्या निमित्ताने शेयर केले खास फोटो

संक्रांतीच्या निमित्ताने काळ्या रंगाला फार महत्त्व असते. म्हणूनच अनेक जण या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. तर महिला मंडळ काळ्या साड्या नेसतात. यातच मकर संक्रांतीच्या निमित्ताने सोशल मिडीयावर काही अभिनेत्रींनी.....

Read More

By Prerana Jangam | 22-Dec-2020

मनोरंजन क्षेत्र ठप्प असतानाही या कलाकारांनी ऑनलाईन राबवले विविध उपक्रम, लॉकडाउनमध्ये असं केलं प्रेक्षकांचं मनोरंजन

सतत सक्रिय असणारं मनोरंजन क्षेत्र कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनमुळे ठप्प झालं होतं. सिनेमागृहे, नाट्यगृहे आणि चित्रीकरण बंद असल्यामुळे मनोरंजन विश्वाचं काम बंद झालं होतं. मात्र अशातही स्वस्थ न बसता सतत प्रेक्षकांचं,.....

Read More

By miss moon | 25-Nov-2020

फिल्मफेयर ओटीटी अवॉर्ड्समध्ये अभिनेत्री स्पृहा जोशीला या भूमिकेसाठी नामांकन

ओटीटीकडे वळलेला मोठा प्रेक्षकवर्ग बघता आता फिल्मफेयर ओटीटी अवॉर्ड्सही सुरु करण्यात आले आहेत. या पुरस्कारांमध्ये अनेक वेब सिरीज आणि त्यातील कलाकारांचा गौरव करण्यात येणार आहे. या पुरस्काराची नामांकन यादी नुकतीच.....

Read More

By miss moon | 19-Nov-2020

पाहा Photos : बहिणीच्या केळवणाला अभिनेत्री स्पृहा जोशीचा मराठमोळा साज

अभिनेत्री स्पृहा जोशी तिच्या कविता, कवितांचे व्हिडीओ यासह विविध गोष्टी सोशल मिडीयावर शेयर करते. स्पृहाने नुकतेच काही खास क्षण शेयर केले आहेत. या पोस्टमध्ये स्पृहाने बहिणीच्या केळवणाचे फोटो शेयर केले.....

Read More

By miss moon | 15-Oct-2020

भारताचे माजी राष्ट्रपती ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्याहस्ते स्पृहा जोशीला मिळाला होता हा मानाचा पुरस्कार 

भारताचे माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम हे अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत. ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आणि कार्य सदैव मनामनांमध्ये, तरुणांमध्ये रुजलेले आहेत. त्यांना एकदा तरी भेटता यावं.....

Read More

By miss moon | 13-Oct-2020

Birthday Special :  अभिनेत्री स्पृहा जोशी बद्दलच्या या गोष्टी जाणून घ्या

अष्टपैलू आणि संवेदनशील अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशीचा आज वाढदिवस आहे. 13 ऑक्टोबर 1989 मध्ये स्पृहाचा जन्म झाला. शिवाजी पार्क परिसरात तिचं बालपण गेलं आहे. बालमोहन विद्या मंदिरातून तिने शिक्षण.....

Read More

By miss moon | 07-Oct-2020

सुबोध भावे आणि स्पृहा जोशी पहिल्यांदाच झळकणार एकत्र ?

अभिनेता सुबोध भावे हा मराठी मनोरंजन विश्वातील उत्तम अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यासोबतच अभिनेत्री स्पृहा जोशीही तिच्या विविध भूमिकांमधून, तिच्या कवितांमधून चाहत्यांची मनं जिंकताना दिसते. मात्र हे दोन्ही गुणी कलाकार आता.....

Read More

By miss moon | 29-Sep-2020

स्पृहा जोशीने शेयर केल्या 'अटकन चटकन'च्या सेटवरील या आठवणी

सध्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत सिनेमागृहे बंद आहेत. त्यामुळे काही सिनेमे आता ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येत आहे. यापैकीच एक म्हणजे 'अटकन चटकन' हा सिनेमा. झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित.....

Read More

By miss moon | 27-Aug-2020

पाहा Video : स्पृहा जोशीची ही रेसिपी बघून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी

अभिनेत्री स्पृहा जोशी सोशल मिडीयावर विविध गोष्टी पोस्ट करताना दिसतेय. सोशल मिडीयाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांसोबत संवाद साधते. हा संवाद पोस्टच्या माध्यमातूनही असतो. नुकताच एक व्हिडीओ स्पृहाने पोस्ट केला आहे.

स्पृहाने.....

Read More

By miss moon | 23-Aug-2020

पाहा Photos : स्पृहा जोशीचा साडी लुक, दिसली फेस्टिव्ह लुकमध्ये

सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. यातच मनोरंज विश्वातील कलाकार सोशल मिडीयावर फेस्टिव्ह लुकमधील त्यांचे फोटो पोस्ट करताना दिसत आहेत. कलाकारांचे त्यांच्या परिवारासोबतच्या पोस्ट सोशल मिडीयावर पाहायला मिळत आहेत.

अभिनेत्री स्पृहा जोशीने.....

Read More

By Prerana Jangam | 21-Jul-2020

 EXCLUSIVE : “शिवानी आणि माझी केमिस्ट्री आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे कुठेही वापरता येते”, 'इडियट बॉक्स' सिरीजमधील अभिनेता शिवराजने शेयर केला अनुभव

‘इडियट बॉक्स’ ही नवी मराठी वेब सिरीज येत्या 24 जुलै रोजी एम एक्स प्लेयरवर प्रदर्शित होत आहे. नुकताच या सिरीजचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. अभिनेता शिवराज वायचळ आणि शिवानी रांगोळे या.....

Read More

By miss moon | 19-Jul-2020

पाहा Video : प्रेक्षकांसाठी घरातच सजलेला कलाकारांचा सोहळा, 'नवी उमेद, नवी भरारी'

लॉकडाउनच्या काळात मनोरंजन क्षेत्रातील वैविध्यपूर्ण संकल्पना समोर येत आहेत. यातच कलर्स मराठी वाहिनीवर अशाच वेगळ्या संकल्पनेतून निर्माण झालेला अभूतपूर्व सोहळा पाहायला मिळणार आहे. या वाहिनीवरील कार्यक्रमांमधील आणि मालिकेतील प्रसिद्ध कलाकार.....

Read More

By miss moon | 15-Jul-2020

ही आहे 'मोगरा' मधील राधिका, स्पृहा जोशीने फोटो केले पोस्ट

सध्या लॉकडाउनच्या काळात ओटीटीसह इतर ऑनलाईन मरोरंजनाचे प्लॅटफॉर्म खुले झाले आहेत. यातच विविध ऑनलाईन कार्यक्रम सुरु करण्यात आले आहेत. सिनेमागृहांची जागा ओटीटीने मोठ्या प्रमाणात घेतली तर नाट्यगृहांच्या ऐवजी आता नाटक.....

Read More

By miss moon | 01-Jul-2020

नाट्यरसिकांना आता घरबसल्या पाहता येणार नाटक, पहिलं लाईव्ह 'नेटक' नाट्यरसिकांच्या घरात

लॉकडाउनच्या काळात सध्या सिनेमागृहे आणि नाट्यगृहे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बंदच आहेत. सिनेमांसाठी सध्या ओटीटी हा पर्याय असल्याने काही सिनेमे हे ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आले. मात्र नाट्यरसिकांचं काय ?.....

Read More

By miss moon | 26-Jun-2020

आवडत्या नाट्यगृहात अभिनेत्री स्पृहा जोशी घेऊन येणार ही गोष्ट ?

सध्या लॉकडाउनमुळे मनोरंजन विश्वाचं काम ठप्प होतं. त्यातच सरकारच्या परवानगी नंतर आता हळूहळू चित्रीकरण पूर्ववत होताना दिसत आहे. मात्र सिनेमागृह आणि नाट्यगृह अद्याप बंदच आहेत. यातच अभिनेत्री स्पृहा जोशीने नुकतीच.....

Read More

By Ms Moon | 05-Jun-2020

पहिल्यांदाच अशा एकत्र झळकल्या या मराठी अभिनेत्री, ‘घे उंच भरारी’ गाणं प्रदर्शित 

लॉकडाउनमुळे मनोरंजन विश्व आणि चित्रीकरण जरी थांबलं असलं तरी कोरोनामुळे कलाकारांचं मनोबल खचलेलं नाही आणि उत्साहही कमी झालेला नाही. याचं ताजं उदाहरण म्हणजे मराठी अभिनेत्रींचं नुकतच प्रदर्शित झालेलं नवं गाणं.

       
Read More