By miss moon | 03-Aug-2021

अभिनेता सुबोध भावेच्या या सिनेमाला पूर्ण झाली 3 वर्षे

आत्तापर्यंत वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता सुबोध भावेचा पुष्पक विमान हा सिनेमाही प्रेक्षकांना आवडला होता. या सिनेमातून अभिनेता सुबोध भावे हा अभिनेते मोहन जोशी यांच्यासोबत झळकला होता. वैभव चिंचाळकर दिग्दर्शित या.....

Read More

By miss moon | 23-Jul-2021

पाहा Video : सुबोध भावेच्या या हटके लुक्सनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

अभिनेता सुबोध भावे हा मराठी मनोरंजन विश्वातील एक उत्तम अभिनेता म्हणून ओळखला जातो. सुबोधने आत्तापर्यंत चित्रपट, मालिका, नाटक या माध्यमांतून विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलय. शिवाय सोशल मिडीयावरही सुबोधचा मोठा चाहतावर्ग.....

Read More

By miss moon | 12-Jul-2021

पाहा Photos : "तू तिथे मी" म्हणत सुबोध भावेने लग्नाच्या वाढदिवसाला शेयर केले हे खास फोटो

अभिनेता सुबोध भावेचे असंख्य चाहते आहेत. नाटक, मालिका आणि चित्रपटांमधील त्याचा अभिनय कायम लक्षवेधी ठरतो. सुबोध भावेच्या रील लाईफ भूमिकांना जसा प्रतिसाद मिळतो तसाच त्याचं रियल लाईफ सोशल मिडीयावर पसंत.....

Read More

By miss moon | 03-Jul-2021

सुबोध भावेची ही पोस्ट पाहून चाहत्यांना झाला आनंद, घेऊन येणार नवीन काहीतरी..

अभिनेता सुबोध भावे त्याच्या चाहत्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी नवनवीन प्रोजेक्टच्या माध्यमातून विविध भूमिकेतून भेटीला येत असतो. अनेक चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून सुबोधने प्रेक्षकांचं मनोरंजन केलय. नुकतच 'चंद्र आहे साक्षीला' या मालिकेतून.....

Read More

By miss moon | 06-May-2021

'बालगंधर्व' चित्रपटाच्या या आठवणींना दिग्दर्शक रवी जाधव यांनी दिला उजाळा

बालगंधर्व या चित्रपटाला आज 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाचा प्रवास, अनुभव या या चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकासाठी अविस्मरणीय होता. या चित्रपट निर्मितीची प्रक्रिया ही दिग्दर्शक रवी जाधव यांच्या.....

Read More

By miss moon | 06-May-2021

सुबोध भावे म्हणतो "संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ प्रत्यक्ष बघता आला ", 'बालगंधर्व' चित्रपटाचा 10 वा वाढदिवस

6 मे, 2011 रोजी रुपेरी पडद्यावर संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ प्रत्यक्षात सादर करण्यात आला होता ते रवी जाधव दिग्दर्शित 'बालगंधर्व' या चित्रपटात. अभिनेता सुबोध भावेने या चित्रपटात बाल गंधर्व यांची भूमिका.....

Read More

By miss moon | 06-May-2021

सुबोध भावे आणि मंजिरी यांची 30 वर्षे प्रेमाची, या दिवशी मंजिरीकडून मिळाला होता होकार

 काही नाती ही वर्षोनूवर्षे प्रेमाच्या बंधनात बांधलेली असतात. असं अतूट प्रेमाचं नातं आहे अभिनेता सुबोध भावे आणि पत्नी मंजिरी भावे यांचं. बालवयात असताना या दोघांमध्ये प्रेम जुळलं होतं. याच प्रेमाच्या.....

Read More

By miss moon | 02-Apr-2021

अभिनेता सुबोध भावेने पत्नीसह घेतली कोरोनाची लस

 सध्या कोरोनाची दुसरी लाट देशात आली आहे. त्यामुळे कोरोना वॅक्सिनेशनची लस येताच अनेक जण लसीकरण करत आहेत. यात मनोरंजन विश्वातील कलाकारही योग्य ती काळजी घेण्यासाठी लसीकरण करत आहेत. अभिनेता सुबोध भावेनेही.....

Read More

By miss moon | 08-Feb-2021

'वादळवाट' मालिकेत एकत्र झळकले होते हे प्रसिद्ध कलाकार, शेयर केली आठवण

सध्या टेलिव्हीजन विश्वात अनेक मालिका पाहायला मिळतात. या मालिकांच्या गर्दीत प्रत्येक मालिका स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण करू पाहतेय. मात्र असं असलं तरी काही जुन्या मालिका अशा आहेत ज्यांचं स्थान.....

Read More

By Ms Moon | 30-Jan-2021

'बस्ता' सिनेमात हा मराठी सुपरस्टार झळकलाय पोलिसाच्या भूमिकेत

काळ जरी बदलला असला किंवा अनेक वर्ष जरी उलटली असली तरी काही परंपरा या अजूनही अस्तित्वात आहेत. जसं लग्न म्हंटलं की बस्ता हा आपसूक आलाच. बस्ता हा लग्नकार्यातला महत्त्वाचा सोहळा.....

Read More

By miss moon | 18-Jan-2021

पाहा Video : स्वातीसमोर आलं श्रीधरचं कृत्य, मोडणार दोघांच्या नात्याचा आधार ?

'चंद्र आहे साक्षीला' या मालिकेत श्रीधरने स्वातीला फसवून तिच्याशी लगीनगाठ बांधली. स्वातीचा विश्वास जिंकण्यात श्रीधर यशस्वी ठरला. मात्र आता श्रीधरचं सत्य स्वातीसमोर आलं आहे. श्रीधरच्या कृत्याची चाहुल स्वातीला लागली. 

यातच श्रीधरचं.....

Read More

By miss moon | 06-Jan-2021

पाहा Photos : सुबोध भावेच्या या मालिकेने पूर्ण केले 50 भाग

'चंद्र आहे साक्षीला' ही मालिका सुरुवातीपासूनच अनेक ट्विस्ट घेऊन आली. अभिनेता सुबोध भावे, ऋतुजा बागवे, नक्षत्रा मेढेकर या कलाकारांनी या मालिकेतील गुढ अधिक रंजक बनवला. नुकतच या मालिकेने 50 भाग.....

Read More

By miss moon | 31-Dec-2020

पाहा Video : इंडियन आयडलच्या मंचावर सुबोध भावे झाला भावुक

प्रसिद्ध सिंगिंग रिएलिटी शो इंडियन आयडलच्या मंचावर नुकतीच अभिनेता सुबोध भावेने हजेरी लावली होती. यावेळी स्पर्धकांनी सुबोधच्या सिनेमांची गाणी सादर केली. मंचावर एक वेगळच वातावरण पाहायला मिळालं. सुबोध भावेच्या 'कट्यार.....

Read More

By Prerana Jangam | 22-Dec-2020

मनोरंजन क्षेत्र ठप्प असतानाही या कलाकारांनी ऑनलाईन राबवले विविध उपक्रम, लॉकडाउनमध्ये असं केलं प्रेक्षकांचं मनोरंजन

सतत सक्रिय असणारं मनोरंजन क्षेत्र कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनमुळे ठप्प झालं होतं. सिनेमागृहे, नाट्यगृहे आणि चित्रीकरण बंद असल्यामुळे मनोरंजन विश्वाचं काम बंद झालं होतं. मात्र अशातही स्वस्थ न बसता सतत प्रेक्षकांचं,.....

Read More

By miss moon | 26-Nov-2020

पाहा Video : 'चंद्र आहे साक्षिला' मालिकेत स्वाती घेणार श्रीधरपासून दूर जाण्याचा निर्णय ?

'चंद्र आहे साक्षिला' ही मालिका आता विविध ट्विस्ट घेऊन प्रेक्षकांच्या समोर येत आहे. सुरुवातीपासून ही मालिका प्रेक्षकांना एका वेगळ्या वळणावर घेऊन गेली आहे. मालिकेतील गुढ प्रेक्षकांचं लक्ष वेधताना दिसत आहे.

स्वाती.....

Read More

By miss moon | 24-Nov-2020

सुबोध भावेची निर्मिती असलेली मालिका 'शुभमंगल ऑनलाइन' करणार 50 भाग पू्र्ण

'शुभमंगल ऑनलाइन' ही मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. मालिकेचा वेगळा विषय हा आकर्षणाचा भाग ठरतोय. नुकतीच ही मालिका आता 50 भाग पूर्ण करत आहे. या मालिकेचा 50.....

Read More

By miss moon | 20-Nov-2020

पाहा Video : 'चंद्र आहे साक्षिला' मालिकेत स्वातीने रंगवलेल्या स्वप्नांना लागणार का कटकारस्थानांचं ग्रहण?

'चंद्र आहे साक्षिला' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेतून अभिनेत्री ऋतुजा बागवेने चार वर्षांनी टेलिव्हिजनवर पुनरागन केलय. या मालिकेच्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावे आणि ऋतुजा ही जोडी.....

Read More

By miss moon | 19-Nov-2020

अभिनेता सुबोध भावेला दिवाळीनंतर पडलाय हा प्रश्न

दिवाळीनंतर अनेक जण अजूनही फराळाचा आस्वाद घेत असतील. तर काही दिवाळीत खाल्लेला फराळ कसा पचवायचा या विचारात असतील. अभिनेता सुबोध भावेला देखील असाच काहीसा प्रश्न सध्या पडलाय.

दिवाळी सेलिब्रेशन आणि दिवाळीच्या फराळानंतर.....

Read More

By Prerana Jangam | 13-Nov-2020

पाहा Video : 'चंद्र आहे साक्षिला' मालिकेतून अभिनेत्री ऋतुजा बागवेचं टेलिव्हीजनवर पुनरागमन, दिवाळीनिमित्त खास गप्पा

'अनन्या' या नाटकातून अभिनेत्री ऋतुजा बागवेने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ऋतुजाने टेलिव्हीजनवर कमबॅक केला. चंद्र आहे साक्षिला मालिकेतून ऋतुजा स्वातीच्या भूमिकेत दिसतेय. या मालिकेच्या निमित्ताने ऋतुजा अभिनेता सुबोध.....

Read More