By Ms Moon | 09-Feb-2020

‘सूर नवा ध्यास नवा’ ची विजेती ठरली अक्षया अय्यर

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील गायकांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली आणि तब्बल पाच महिने त्यांच्या निखळ, सुरेल स्वरांनी संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र.....

Read More