By | 12-Feb-2019

अभिनेत्री सुरभी हांडे पुण्यात विवाहबध्द,ढेपेवाडा येथे पार पडलं डेस्टिनेशन वेडींग

जय मल्हार या मालिकेत म्हाळसा देवी म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोप-यात लोकप्रिय झालेली अभिनेत्री सुरभी हांडे पुण्यात विवाहबध्द झाली. काही महिन्यांपूर्वीच तिचा जळगाव येथे थाटात साखरपुडा संपन्न झाला होता. दुर्गेश कुलकर्णी यांच्यासोबत सुरभी.....

Read More