By Bollywood Reporter | 18-Feb-2020

'स्वदेस'च्या ‘कावेरी अम्मा’चं निधन, आशुतोष गोवारीकर यांनी केलं ट्विट

'स्वदेस' सिनेमातील  शाहरुख खानची कावेरी ्अम्मा आठवतेय का, हो त्याच कावेरी अम्मा ज्यांनी भारतात परतलेल्या शाहरुखला लळा लावला. कावेरी अम्मा ही भूमिका साकारणा-या दाक्षिणात्य अभिनेत्री किशोरी बल्लाळ यांचं निधन झालं आहे. 2004 साली.....

Read More