By Bollywood Reporter | 16-Mar-2020

करोनाचं सावट, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आयसोलेशनमध्ये

करोनाने जगभर थैमान घातलं आहे. अवघ्या जगावर याचं संकंट आहे आणि तूर्तास तरी ते टळण्याची चिन्ह फार कमी आहेत. सर्वच दैनंदिन व्यवहार आणि कार्यालयीन कामे, सार्वजनिक सेवा यामुळे ठप्प झाल्या.....

Read More