By Bollywood Reporter | 18-Nov-2019

Trailer Out : 'गड आला पण सिंह गेला,' पाहा शिवरायांचे मर्द मराठा शिलेदार तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा

अजय देवगण स्टारर सिनेमा  'तानाजी: द अनसंग वॉरियर' चा मोस्ट अवेटेड ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.ओम राऊत दिग्दर्शीत या मल्टिस्टारर सिनेमाची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. अभिनेता शरद केळकर.....

Read More