By Bollywood Reporter | 23-Sep-2020

काजोल आणि तनीषाने आई तनुजाला अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रसिद्ध अभिनेत्री तनुजा या आज 77 वर्षांच्या झाल्या आहेत. त्यांच्या मुली काजोल आणि तनीषा मुखर्जी या दोघींनीही आईच्या वाढदिवसानिमित्ताने सोशल मिडीयावर खास पोस्ट केल्या आहेत आणि आई तनुजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.....

Read More