By | 03-Apr-2019
परत नाही येणार दयाबेन? मालिकेच्या निर्मात्यांचा दुस-या कलाकाराचा शोध सुरु
सध्या मालिकाविश्वात गाजत असलेला मुद्दा म्हणजे दयाबेनची वापसी. ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील दया बेन अर्थात दिशा वाकानी मालिकेत वापसी करणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. दिशा या मालिकेत.....