By | 19-Feb-2019

‘टोटल धमाल’ नंतर हा सिनेमाही होणार नाही पाकिस्तानात रिलीज, निर्मात्यांची घोषणा

पुलवामामधील लष्कराच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर देशात पाकिस्तानविरोधी वातावरण आहे. प्रत्येक नागरिक आपापल्या परीने या हल्ल्याचा निषेध नोंदवत आहे. बॉलिवूड्करांनीही विविध मार्गांनी आपल्या देशभक्तीला वाव दिला आहे. अलीकडेच ‘टोटल धमाल’ सिनेमाच्या निर्मात्यांनी.....

Read More