By | 24-Feb-2019

Exclusive: शाहरुख बनला वेबसिरीजचा निर्माता, करणार या वेबसिरीजची निर्मीती

अलीकडेच अनेक प्रथितयश निर्माते, दिग्दर्शक वेबसिरीज निर्मितीच्या क्षेत्रात उतरत आहेत. या यादीत आता शाहरुख खानचं नावही समाविष्ट झालं आहे. शाहरुखची रेडचिली एंटरटेनमेंट नेटफ्लिक्ससाठी एक वेबसिरीज बनवत आहे. बिलाल सिद्दीकी यांची.....

Read More