By Team Peeping Moon | 12-Jul-2019

MOVIE REVIEW: शाहरुख-आर्यनच्या आवाजातला 'द लायन किंग' पाहणं एक पर्वणी

उत्तम ॲनिमेशन आणि तांत्रिक बाजूंनी सर्वोत्तम असा 'द लायन किंग' बॉक्स ऑफिस वर आला आहे. या सिनेमाचं कथानक लहान मुलांना आवडणार असलं तरी सर्व वयोगटातील प्रेक्षक हा सिनेमा एन्जॉय करतील......

Read More