By Prerana Jangam | 07-Jan-2022

पाहा Video : 'तुझ्या रुपाचं चांदनं' मालिकेविषयी सांगतायत मालिकेतील कलाकार

तुझ्या रुपाचं चांदनं ही नवी मालिका कलर्स मराठी वाहिनीवर भेटीला आली आहे. या मालिकेत गरीब घरातील सुंदर मुलगी दाखवण्यात आलीय. मात्र समाजात वावरण्यासाठी तिच्या सुंदरतेवर तिची आईच काळा रंग चढवते......

Read More