By Ms Moon | 02-Apr-2020
“ह्या लढाईत आपण सगळे एकत्र आहोत”, किंग खान शाहरुखने केलं मराठी भाषेत ट्विट
कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी बॉलिवुडकरांसह मराठी कलाकारही पुढे येत आहेत. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीसाठी विविध क्षेत्रातून मदत येत असताना कला विश्वातील कलाकारही पुढे सरसावले आहेत. यात किंग खान शाहरुख खान का.....