By | 19-Apr-2019

विकी कौशलसोबत ब्रेक-अप नंतर हरलीन म्हणते, 'मी खचणार नाही'

उरी द सर्जिकल स्ट्राईक या सिनेमामुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता विकी कौशलची गर्लफ्रेंड आहे हे पहिल्यांदा समजल्यावर अनेक फॅन्स तरुणींचा हिरमोड झाला होता आणि अनेकांना तर आश्चर्याचा धक्काच बसला......

Read More

By | 20-Feb-2019

‘उरी’मुळे स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर लोकप्रियतेत विकी कौशल ठरला अग्रेसर !!!

विकी कौशलच्या ‘हाउज दि जोश’ ह्या डायलॉगमूळे फक्त बॉक्स ऑफिसवरच नाही त्याच्या फॅनफॉलोविंग मध्येही वाढता जोश दिसून येतोय. 2018मध्ये संजू, मनमर्जिया आणि राजी फिल्म्सच्या यशामूळे अभिनेता विकी कौशल लोकप्रियतेच्या प्रकाशझोतात.....

Read More

By | 18-Feb-2019

विकी कौशल म्हणतो, पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आपण कधीच विसरु नये

विकी कौशलने उरी  सिनेमात साकारलेल्या आर्मी अधिका-याच्या भूमिकेमुळे तो प्रचंड लोकप्रिय ठरला. हाऊज द जोश म्हणत त्याने सर्वांचीच मनं जिंकली, परंतु नुकत्याच जम्मू-काश्मिर येथील पुलवामा या ठिकाणी दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती.....

Read More

By | 21-Jan-2019

‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ने ओलांडला शंभर कोटींचा गल्ला

‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या सिनेमाला मिळणा-या प्रेक्षकांची मिळणारी दिवसागणिक पसंती वाढतच चालली असून नुकताच या सिनेमाने शंभर कोटींचा गल्ला जमवला आहे. विकी कौशल, परेश रावल आणि यामी गौतम यांच्या.....

Read More

By Team Peeping Moon | 09-Jan-2019

Movie Review: सर्जिकल स्ट्राईकचं दमदार कथानक उलगडतोय 'उरी'

सिनेमा : उरी : द सर्जिकल स्ट्राईक

दिग्दर्शक : आदित्य धार

कलाकार : विकी कौशल, यामी गौतम, परेश रावल, मोहीत रैना

रेटींग : 3.5 मून   

जम्मू- काश्मीरमधील उरी इथल्या लष्कराच्या बेस कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला.....

Read More

By | 18-Mar-2019

चेहऱ्यातील साम्यामुळे पर्रिकरांची ओळख मला मिळाली हे माझं भाग्य: योगेश सोमण

गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचं स्वादुपिंडाच्या आजाराने रविवारी 17 मार्च रोजी निधन झालं. एक सच्चा आणि सुसंस्कृत नेता हरपला अशी हळहळ सर्वच स्तरातून व्यक्त झाली. सर्वसामान्यात.....

Read More

By | 04-Dec-2018

म्हणून विकी कौशलने पिझ्झा खाल्ला नाही....

दर्जेदार अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेला अभिनेता म्हणून विकी कौशलची ओळख आहे. अलीकडे तो 'उरी' या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त होता. यात तो सर्जिकल स्ट्राइक मोहिमेचा भाग असलेल्या सैनिकाच्या.....

Read More