By miss moon | 11-Aug-2020

काजोल मिस करतेय ही गोष्ट, 'त्रिभंगा' सिनेमातील कलाकारांसोबतचा फोटो केला पोस्ट

अभिनेत्री रेणुका शहाणे दिग्दर्शित 'त्रिभंगा' या सिनेमात अनेक मराठी कलाकार झळकणार आहेत. या सिनेमात अभिनेत्री काजोलची मुख्य भूमिका आहे. शिवाय अभिनेत्री मिथिला पालकर आणि वैभव तत्त्ववादी हे कलाकारही या सिनेमात.....

Read More