By | 07-May-2019

सिद्धार्थ मल्होत्राच्या आगामी 'शेरशहा'च्या शूटिंगला सुरुवात

बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आगामी 'शेरशाह' सिनेमात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. भारतीय सैन्यातील गौरवशाली व्यक्तिमत्व विक्रम बात्रा यांची व्यक्तिरेखा सिद्धार्थ साकारत असून चंदिगढ येथे या सिनेमाचं शूटिंग सुरु आहे......

Read More