By | 25-Feb-2019

क्रिकेट खेळणार सरंजामे कुटुंबीय, पण डाव रंगणार विक्रांत सरंजामेचा

झी मराठीवरील तुला पाहते रे मालिका आता वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचली आहे. पूर्वी सालस वागण्याने प्रत्येकाचं मन जिंकण्याचा प्रयत्न करणारा विक्रांत ख-या अर्थाने व्हिलन असल्याचं समोर आलं आहे. पण या.....

Read More

By | 11-Feb-2019

ईशा आहे का राजनंदिनीचा पुनर्जन्म, विक्रांत उलगडणार रहस्य

रोमॅंटिक कथेपासून सुरुवात झालेल्या तुला पाहते रे मालिकेने आता वेगळं वळण घेतलं आहे. ‘प्रेमाला वय नसतं’ अशा टॅगलाईनसह सुरुवात झालेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं होतं. विचारी, सालस.....

Read More

By | 06-Feb-2019

तुला पाहते रे या मालिकेत येणार नवं वळण, समोर येणार विक्रांतचं भयानक रुप

अनंत अडचणींनंतर ईशा आणि विक्रांत सरंजामे यांचं लग्न पार पडलं. लग्नानंतर त्यांचा गोड संसारही सुरु झाला. पण या संसाराला आता मिठाचा खडा पडणार आहे. याला कारण आहे खुद्द विक्रांत सरंजामे. आजवर.....

Read More

By | 09-Jan-2019

पाहा Photos : स्वप्नवत वाटणारा विक्रांत-इशाचा भव्य-दिव्य लग्नसोहळा

सध्या मालिका विश्वात ट्रेंडमध्ये असणारा सोहळा म्हणजे ईशा आणि विक्रांतचा लग्नसोहळा. काहीशा हटके असलेल्या या विवाहसोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी रसिक आतुरले आहेत. तुला पाहते रे या मालिकेतील ईशा आणि विक्रांत या जोडीची.....

Read More

By | 04-Jan-2019

तुला पाहते रे: ईशा-विक्रांतच्या लग्नाचं निमंत्रण मिळालं ना?

बरेच दिवस छोट्या पडद्यावर सुरु असलेली एक महत्त्वाची चर्चा म्हणजे विक्रांत सरंजामे आणि ईशा निमकरचे लग्न. अनेक अडथळे पार करत अखेर ठरलं हो ठरलं ! प्रेमाला वयाचं बंधन नसतं, हे.....

Read More