By Rahul Raut | 25-Nov-2020

PeepingMoon Exclusive: विशाल भारद्वाजच्या अगाथा क्रिस्टीच्या नॉवेलवर आधारित सिनेमात झळकणार आलिया ?

विशाल भारद्वाज यांच्या आगामी सिनेमा हा प्रसिद्ध ब्रिटिश गृढकथा लेखक अगाथा क्रिस्टीच्या कामावर आधारित आहे. मागील महिन्यापासून ही गोष्ट चर्चेत आहे. पिपींगमूनला मिळालेल्या माहितीनुसार आता भारद्वाज यांनी या सिनेमासाठी बॉलिवुड.....

Read More