असं पूर्ण झालं इनामदारांचं कुटुंब, ही बनली इनामदारांची सून

By  
on  

'रंग माझा वेगळा' या मालिकेत आता श्वेता आणि आदित्यच्या लग्नाचे विविध कार्यक्रम पाहायला मिळत आहेत. एकीकडे दीपाची बहिण देखील श्वेता आता इनामदारांची सून झालेली पाहायला मिळतेय. तर दुसरीकडे दीपाच्या आईला सौंदर्या इनामदार दोषी ठरवतेय. मात्र आपल्या आईला निदोर्ष सिद्ध करण्याच्या प्रयत्नात दिपा आहे.

या सगळ्या घडामोडीत आता इनामदारांचं घर मात्र भरलेलं दिसतय. दीपानंतर आता इनामदारांच्या घरात श्वेता दुसरी सून म्हणून आली आहे. या सगळ्यात श्वेताचं दीपाशी असलेला द्वेषही महत्त्वाचं कारण आहे. म्हणूनच ती इनामदारांच्या घरी आली आहे. तेव्हा श्वेता इनामदारांची सून झाल्यानंतर दीपाच्या आयुष्यात काय उलथापालथ होते  हे पाहायला मिळणार आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Inamdars ‍‍

Recommended

Loading...
© Copyright Clapping Hands Private Limited. About Us | SITEMAP