By  
on  

मुलगी झाली हो ! साजिरी आणि शौनकच्या संगीत सोहळ्यातले पाहा सुंदर क्षण

 

स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’  मालिका आता अत्यंत महत्त्वपूर्ण टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेतल्या माऊने आपलं संपूर्ण बालपण वडिलांच्या तिरस्कारामध्ये घालवलं. तिचं तोंड पहाणं हा देखिल अपशकून समजला जायचा. त्याच माऊचा लक्ष्मीच्या पावलांनी सन्मानाने गृहप्रवेश झाला आहे. माऊच्या वडिलांना आता खऱ्या अर्थाने पश्चाताप झाला आहे आणि म्हणूनच माऊला लेकीचा सन्मान देऊन त्यांनी जुनाट विचारांना झुगारुन लावलं आहे. या लाडक्या लेकीच्या तिरस्कारापायी कुणी तिचं बारसंही केलं नाही. आईने लाडाने माऊ हाक मारली आणि सर्वांचीच ती लाडकी माऊ झाली. मुलगी म्हणून मनापासून स्वीकारल्यानंतर तिच्या वडिलांनी तिचं थाटामाटात बारसं करत साजरी असं नामकरण केलंय. आता हीच साजिरी माप ओलांडून सासरी जायला निघायलीय. 

अखेर अनेक संकटांना आणि अडथळ्यांना पार करत साजिरी व शौनक एकमेकांचे होणार आहेत . 

साजिरी-शौनकच्या लगीनघाईला सुरुवात झाली आहे,

त्यांच्या संगीतसोहळ्याचे फोटो पाहा 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive