By  
on  

सारेगमप लिटील चॅम्प्सची महाविेजेती ठरली मुंबईची गौरी गोसावी!

मराठी सारेगमप लिटिल चॅम्पसचा महाअंतिम सोहळा रविवार 5 डिसेंबरला पार पडला. यावेळी लिटील चॅम्प्सचे स्पर्धक ओमकार कानिटकर, स्वरा जोशी, पलाक्षी दीक्षित, सारंग भालके आणि गौरी गोसावी हे पाच लिटील चॅम्प्स टॉप 5 मध्ये होते. या अटीतटीच्या स्पर्धेत गौरी गोसावीने विजेती होण्याचा मान पटकावला.

पारितोषिक म्हणून गौरीला 1 लाखाची नॅशनल सेव्हिंग्ज सर्टीफिकेट देण्यात आली. तर उपविजेत्या ठरलेल्या ओमकार कानिटकर आणि सारंग भालकेला प्रत्येकी 75 हजारांची नॅशनल सेव्हिंग्ज सर्टीफिकेट देण्यात आली,

 

या महाअंतिम सोहळ्याला गायक सुदेश भोसले, अन्नु कपूर, तसंच मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर कलाकार उपस्थित होते.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive