By  
on  

‘एक होती राजकन्या’ मालिकेने गाठला 100 एपिसोडचा टप्पा

‘एक होती राजकन्या’… काही महिन्यापूर्वी सुरू झालेला सोनी मराठीच्या या राजकन्येचा प्रवास आता 100 व्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. या 100 दिवसांचं जोरदार सेलिब्रेशन या मालिकेच्या सेटवर झालं. निर्माते महेश कोठारे आणि मालिकेची संपूर्ण टीम या सेलिब्रेशनवेळी उपस्थित होती. दरम्यान गेल्या 100 दिवसांत आपल्या बाबांच्या लाडक्या राजकन्येच्या आयुष्यात बऱ्याच घडामोडी घडल्या. ज्याला या राजकन्येनं तोंड दिलं. आता मालिकेत एक नवा ट्विस्ट येणार आहे याला ही राजकन्या कशी सामोरी जाते आणि कुठवर प्रवास करते, हे जाणून घेण्यासाठी पाहात रहा, ‘एक होती राजकन्या’ फक्त सोनी मराठीवर.

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive