November 10, 2019
रियल लाईफ आई-मुलाचं नातं असलेले मृणाल कुलकर्णी-विराजस 'आईची जय' शाॅर्टफिल्ममध्ये एकत्र

मराठी-हिंदी इंडस्ट्रीतले अनेक कलाकार डिजीटल माध्यमात कार्यरत आहेत. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी सुद्धा आता एका शाॅर्टफिल्मच्या माध्यमातुन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'आईची जय' हे या शाॅर्टफिल्मचं असुन या शाॅर्टफिल्मचं वैशिष्ट्य असं..... Read More

November 05, 2019
स्पृहा जोशीने ‘रंगबाज’च्या युनिटसाठी बनवला स्वयंपाक

अभिनेत्री स्पृहा जोशी गेले काही दिवस आपल्या आगामी हिंदी वेबसीरिजच्या चित्रीकरणात व्यस्त होती. रंगबाज ह्या स्पृहाच्या नव्या वेबसीरिजचे चित्रीकरण मध्यप्रदेशमधील भोपाळ आणि चंदेरीमध्ये झाले आहे. रंगबाजच्या चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी स्पृहाने..... Read More

October 03, 2019
शूटिंगसाठी मुहूर्तच मिळेना, वाचा सविस्तर

सारंग साठ्ये आणि अनुषा नंदा कुमार दिग्दर्शित ‘पांडू’ ही वेबसिरीज एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झाली आहे. पोलिसांच्या जीवनावर आधारित ही वेबसिरीज सहा भागांची असून, यात पोलिसांच्या खऱ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना रंजक..... Read More

September 27, 2019
'वन्स अ ईअर' मध्ये निपुणचे सहा वेगळे लुक्स

भारताचा लोकप्रिय स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म असलेल्या एमएक्स प्लेयरवर मंदार कुरुंदकर दिग्दर्शित 'वन्स अ ईअर' ही मराठी ओरिजनल्स वेबसिरीज सुरु झाली असून या वेबसिरीजला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसादही मिळत आहे. निपुण धर्माधिकारी आणि..... Read More

September 20, 2019
मराठी सिनेसृष्टीने केले 'पांडू' आणि 'वन्स अ ईअर' वेबसिरीजचे कौतुक

भारताचा अग्रगण्य स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म असलेला एमएक्स प्लेअरवर २० सप्टेंबरपासून अनुषा नंदा कुमार आणि सारंग साठे दिग्दर्शित 'पांडू' आणि मंदार कुरुंदकर दिग्दर्शित 'वन्स अ ईअर' या दोन मराठी ओरिजनल्स वेबसिरीज प्रेक्षकांच्या..... Read More

September 18, 2019
भल्याभल्यांचे वांदे करणारा 'काळे धंदे'चा नवा बोल्ड टीजर पाहा

वेबसीरिजचं वारं सध्या वेगाने वाहत आहे.हिंदी , इंग्लिशसोबत मराठी वेबसिरीज सुद्धा सध्या चर्चेत आहेत. आणि काय हवं, हुतात्मा, फायरब्रॅन्ड' सारख्या वेबसीरिजनी प्रेक्षकांचं मन जिंकलं. आता मराठीमध्ये एक हटके आणि बोल्ड कथानक..... Read More

September 17, 2019
'रात्रीस खेळ चाले 2' मधील हा अभिनेता आता या नव्या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला

'रात्रीस खेळ चाले 2' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेतील 'दत्ता' हे पात्र साकारणाला कलाकार म्हणजे अभिनेता सुहास शिरसाट...... Read More

September 16, 2019
प्रेमाला मिळणारे अद्भुत वळण दाखवणारी 'वन्स अ ईयर' मराठी वेबसिरीजचा ट्रेलर पाहा

सध्या मराठी वेबसिरीज प्रेक्षकांची लोकप्रियता मिळवण्यात यशस्वी होत आहेत. यामध्ये 'एमएक्स प्लेयर' या ऑनलाईन विश्वातील लोकप्रिय कंपनीने सुद्धा पाउल टाकले आहे. 'एमएक्स प्लेयर' पहिलीवहिली मराठी वेबसिरीज 'आणि काय हवं'ला अमाप..... Read More

September 11, 2019
बोल्ड कथानक असलेल्या 'काळे धंदे' वेबसीरिजचा टीजर पाहिलात का?

सध्या वेबसिरीजच्या माध्यमातून मनोरंजनाचा उत्तम प्लॅटफॉर्म रसिकांसमोर आला आहे. आता आणखी एक वेबसिरीज रसिकांच्या भेटीला येत आहे. ‘काळे धंदे’ असं या वेबसिरीजचं नाव आहे. या वेबसीरिजचा टीजर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला..... Read More

September 06, 2019
'हंगामा प्ले'च्या आगामी वेबसिरीजमध्ये झळकणार प्रियदर्शन जाधव आणि सुरभी हांडे

अनोखी विनोदी स्‍टाइलसाठी ओळखला जाणारा पुरस्‍कार-विजेता अभिनेता प्रियदर्शन जाधव हंगामा प्‍लेचा आगामी मराठी ओरिजिनल शो 'कट्यार'मध्‍ये दिसणार आहे. शोची पटकथा अजून उलगडली नसली तरी हा शो हॉरर-कॉमेडी असण्‍याची शक्‍यता आहे...... Read More