अपुर्वा नेमळेकरचा खणाच्या साडीतील दिलखेचक अंदाज एकदा पाहाच

By  
on  

 ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका संपली असली तरी चाहते मात्र  शेवंताला विसरले नाहीत. या मालिकेतील सगळ्यात लाडकं आणि प्रसिद्धीला आलेलं पात्र म्हणजे शेवंता. शेवंताची व्यक्तिरेखा साकारणा-या अभिनेत्री अपुर्वा नेमळेकरकचंही बरंच कौतुक झालं. तिच्यावर मीम्सही बनवले गेले. 

 

तिच्या लूक्सची, आण्णांसोबतच्या केमिस्ट्रीचीही बरीच चर्चा झाली. अपुर्वा सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. या शिवाय पूर्वाने नुकतच तिचं यूट्यूब चॅनल सुरु केलं आहे. या चॅनलच्या माध्यमातून ती एका नव्या भूमिकेसह प्रेक्षकांसमोर येत आहे. आताही तिने खण साडीतील लूक चाहत्यांशी शेअर केला आहे. ब्लड रेड कलरच्या खणाचा साडीसोबत तिने ऑक्साईड ज्वेलरी कॅरी केली आहे. लाल टिकली मरून लिपस्टीक यामध्ये तिच्या लूकला चार चांद लागले आहेत.

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share