August 14, 2021
PeepingMoon Exclusive : "माझ्यातील अभिनेत्याला थोडं बाजुला बसावं लागणार", स्वप्नील जोशीच्या ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये या गोष्टींचा केला जाईल विचार

अभिनेता स्वप्नील जोशी हा त्याच्या करियरमध्ये कायम विविध प्रयोग करुन पाहताना दिसलाय. अभिनेता म्हणून विविध प्रयोग करुन पाहिल्यावर आता व्यावसायिक गणितं सोडवताना दिसेल. कारण आगामी काळात स्वप्नील लवकरच नॅशनल ओटीटी..... Read More

August 14, 2021
PeepingMoon Exclusive : "ओटीटीवर दादा कोंडकेंनी धुमाकुळ घातला असता", आगामी ओटीटी प्लॅटफॉर्मविषयी स्वप्नील जोशीने सांगितली ही गोष्ट

हिंदीसह मराठीतही मालिका, चित्रपट, जाहिराती आणि वेबसिरीजमधून काम करणारा लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी आता स्वत:चं नॅशनल ओटीटी प्लॅटफॉर्म घेऊन येतोय. त्याच्या टामोरा डीजीवर्ल्ड या कंपनीच्या माध्यमातून प्रसिद्ध व्यावसायिक नरेंद्र फिरोदिया..... Read More

August 06, 2021
PeepingMoon Exclusive : "हिंदीत फक्त मराठी भूमिकांसाठीच माझा विचार करु नये", सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केली खंत

‘सिटी ऑफ ड्रिम्स सिझन 2’ या वेब सिरीजच्या निमित्ताने लोकप्रिय अभिनेते सचिन पिळगावकर पुन्हा एकदा गुरव ही राजकारण्याची व्यक्तिरेखा साकारतायत. या भूमिकेतील त्यांचा खलनायकी अंदाज लक्षवेधी ठरतोय. याच सिरीजच्या निमित्ताने..... Read More

July 29, 2021
PeepingMoon Exclusive :  बाजीप्रभूंची भूमिका साकारण्यासाठी अजिंक्य देव यांना वडिलांकडून मोलाचा सल्ला, म्हटले “केसांची आहुती देणं ही खूप छोटी गोष्ट”

‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेची सध्या सर्वत्र चर्चा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराजांसोबत कायम सोबत उभे असणारे आणि प्राणाची आहुती देणाऱ्या शिलेदारांची गाथा या मालिकेत..... Read More

July 07, 2021
PeepingMoon Exclusive : शेवटचा पडदा पडेपर्यंत दिलीप कुमार यांनी पाहिलं होतं हे मराठी संगीत नाटक, अशोक सराफ यांनी शेयर केली आठवण

लोकप्रिय अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाने हिंदीसह मराठी सिनेविश्वातही शोककळा पसरली आहे. आज बुधवारी सकाळी 7.30 वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.  अनेक..... Read More

June 26, 2021
 PeepingMoon Exclusive : अभिनेत्री आदिती सारंगधरला आलं होतं नैराश्य, या मालिकेने परत मिळवुन दिला आत्मविश्वास 

अभिनेत्री आदिती सारंगधरने आजवर विविध भूमिका साकारल्या आहेत. नाटक, मालिका, चित्रपट आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आदिती एक उत्तम अभिनेत्री म्हणून समोर आलीय. या दरम्यान आदितीने अशा काही भूमिका साकारल्या ज्याचा..... Read More

June 24, 2021
PeepingMoon Exclusive: 'पिंजरा' नंतर आठ वर्षांनी टेलिव्हिजनवर 'जय भवानी जय शिवाजी'तून कमबॅक करताना भूषण प्रधानसोबत घडला हा विलक्षण योगायोग

उत्कृष्ट कथानक, दमदार कलाकारांची फौज आणि मनाचं ठाव घेणारं शिर्षक गीत. आजही त्या मालिका  प्रेक्षकांच्या हदयावर अधिराज्य गाजवतात. पुन्हा पुन्हा यूट्यूबवर त्या पाहाव्याशा वाटतात. 'जुनं ते सोनं' म्हणतात ते हेच.अशीच..... Read More

June 21, 2021
PeepingMoon Exclusive : गायिका कीर्ति किल्लेदारच्या आयुष्यात योग आणि संगीताचा संगम, आगामी काळात म्युझिक कम्पोझर म्हणून करतेय पदार्पण

योगा केल्यामुळे आपलं शरीर नेहमी निरोगी राहतं. मात्र उत्तम आरोग्यासह योगाचे लवचिक शरीर, शांत आणि प्रसन्न मन ठेवण्यासह विविध फायदे आहेत. विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या आयुष्यात योगाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे...... Read More

June 18, 2021
Exclusive : 'देवमाणूस'साठी किरण गायकवाडच्या आईला मिळतात अशा प्रतिक्रिया, तर डिजे प्रोफेशनलाही किरण करतोय मिस 

'देवमाणूस' ही मालिका कमी कालावधीतच लोकप्रिय ठरली. या मालिकेत गंभीर विषय वेगळ्या पद्धतिने हाताळण्यात आलाय. एक विक्षिप्त, क्रूर डॉक्टर जो इतरांसाठी देवमाणूस आहे, त्याचा खरा चेहरा सगळ्यांपासून तो कसा लपवून ठेवतो..... Read More

June 16, 2021
PeepingMoon Exclusive: 'दुर्वा'च्या सेटवर विनय काकांसोबत पहिलाच सीन देताना मी अक्षरश: कापत होते- ऋता दुर्गुळे

उत्कृष्ट कथानक, दमदार कलाकारांची फौज आणि मनाचं ठाव घेणारं शिर्षक गीत. आजही त्या मालिका  प्रेक्षकांच्या हदयावर अधिराज्य गाजवतात. पुन्हा पुन्हा यूट्यूबवर त्या पाहाव्याशा वाटतात. जुनं ते सोनं म्हणतात ते हेच...... Read More