January 24, 2020
EXCLUSIVE : बिग बॉस मराठी फेम हिना पांचाळ थिरकणार ‘सोनीची जवानी’वर

लुक अ लाईक मलायका अरोरा म्हणून प्रसिद्ध असलेली हिना पांचाळ मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात दिसली होती. बिग बॉस मराठीमध्ये तिची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. त्यानंतर हिना चांगलीच चर्चेत..... Read More

January 24, 2020
अभिनेता अंकित मोहन पहिल्यांदाच दिसणार हटके भूमिकेत

‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या सिनेमातून रसिकांच्या भेटीला आलेला अभिनेता अंकित मोहन आता ‘मन फकिरा’ या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. मागील दोन सिनेमांमधून अंकितने ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारली होती. 

 

        Read More

January 24, 2020
या जोडीच्या साखरपुड्याला झाले एक वर्ष, पाहा कोण आहे ही जोडी

सोशल मिडीया आता प्रत्येक व्यक्तिच्या आयुष्याचा महत्त्वाचा घटक झाला आहे. त्यातच या सोशल मिडीयाने कित्येकांच्या आयुष्यात खुप मोठा बदल घडवुन आणला आहे. काहींची मैत्री सोशल मिडीयावर होत असते तर काहींचे..... Read More

January 24, 2020
पाहा Video : रोहित राऊतने दिशा पटाणीला असं केलं प्रपोज

मराठीतील तरुणाईचा लाडका गायक रोहित राऊत हा  सध्या ‘इंडियन आयडल पर्व ११’ या हिंदी रिएलिटी शोचा स्पर्धक आहे. तरुणींचा ह्या लाडक्या गायकाचा मात्र एका अभिनेत्रीसाठी नादच खुळा झालाय. बॉलिवूडच्या सुपरहॉट..... Read More

January 24, 2020
सुनिधी चौहानने चढवला या मराठी गाण्याला स्वरसाज, वाचा सविस्तर

चित्रपटाच्या कथेला किंवा प्रसंगाला अनुसरून एखादं हटके गाणं चित्रपटाचे वेगळेपण अधोरेखित करते. महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांची, प्रांतांची स्वतःची अशी वेगळी ओळख आहे. काही चित्रपटांतील गाण्यातून त्या परंपरेचे दर्शन घडत असते. आगामी..... Read More

January 24, 2020
संगीतकार अतुल गोगावले लवकरच रसिकांसमोर एका नव्या रुपात

संगीतकार, गीतकार, तालवादक, पार्श्वगायक अशी ओळख असलेले अजय –अतुल या प्रख्यात संगीतकार जोडीतील अतुल गोगावले आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहेत. सातत्याने नवनवीन प्रयोग करत, स्वतःला आजमावत या संगीतकार जोडीने..... Read More

January 24, 2020
स्वप्नील जोशीने शेअर केला त्याच्या आवडत्या शोमधील फोटो

अभिनेता स्वप्नील जोशी सोशल मिडियवार फॅन्ससाठी काहीना काही सतत पोस्ट करत असतो. आताही त्याने एक खास पोस्ट चाहत्यांसाठी शेअर केली आहे. या पोस्टमधील फोटोमध्ये स्वप्नील जोशी आणि शिवाजी साटम दिसत..... Read More

January 24, 2020
प्राजक्ता माळी आहे दुबईत, शेअर केले तिने याचं खास कारण

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या दुबईमध्ये आहे. दुबईमधील वातावरणाचा आनंद घेत तिने चाहत्यांसाठी काही फोटोही शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, ‘युएईमध्ये आहे एका ‘हिंग्लीश ट्रॅव्हल शो’चं होस्टींग करायला...... Read More

January 23, 2020
स्टायलिश अभिनेत्री ‘मीरा जोशी’ आता दिसणार युनिफॉर्ममध्ये

अभिनेत्री आणि नृत्यांगना मीरा जोशी आता आणखी एका वेगळ्या भूमिकेतून समोर येणार आहे.

मीराने या आधी ‘तुझ-माझं ब्रेक अप’ या मालिकेतून नकारात्मक भूमिका साकारली होती. मीरा आता पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘फक्त..... Read More

January 23, 2020
हा गँगस्टर आहे नाना पाटेकर यांचा भाऊ, नाना पाटेकर यांनी स्वत: केला खुलासा

नुकतच पिंपरी-चिंचवड येथे आयोजीत एका कार्यक्रमात अभिनेता नाना पाटेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कलारंग सांस्कृतिक कला संस्थेच्या कार्यक्रमात मंचावर त्यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी बऱ्याच विविध मुद्द्यांवर नाना बोलताना..... Read More