September 27, 2021
ब्युटी इन ब्लॅक ! साडीत दिसल्या श्रृती मराठेचा दिलखेचक अंदाज, पाहा Photos

अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ अभिनेत्री श्रृती मराठे साधते. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणारी श्रृती नेहमीच तिचे विविध फोटोशूट  चाहत्यांशी शेअर करते. श्रृतीने नुकतंच पारंपारीक पैठणी नेसून सुंदर असं..... Read More

September 27, 2021
'पैंजण तुझं' हे रोमँटिक कोळीगीत प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज

सध्या नवनवीन रोमँटिक गीतांनी तरुणाईला भुरळ पाडली आहे. एकामागोमाग एक आलेल्या दिलबहार गाण्यांनी रसिक प्रेक्षकांना बेधुंद करून सोडले आहे. यातच भर घालत एक रोमँटिक कोळीगीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज..... Read More

September 27, 2021
बिग बॉस मराठी 3 ! महेश मांजरेकरांचा लुक पाहून नेटक-यांना आली छगन भुजबळ यांची आठवण

बिग बॉस मराठीचा यंदाचा तिसरा सीझन आणखी खुमासदार आणि रंगतार होणार आहे, यात शंका नाही. कारण पहिला आठवडा बराच गाजला आहे. यंदा वीकेंडला बिग बॉसची चावडी असते. सर्वांचे लाडके होस्ट..... Read More

September 26, 2021
सोनाली कुलकर्णीचा हा व्हिडियो पाहिलात तर नॅशनल क्रशलाही विसराल......

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लग्नापुर्वी ‘धुरळा’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सिनेमातील तिच्य भूमिकेचंही कौतुक झालं होतं. सोनाली सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. अनेकदा ती चाहत्यांच्या कमेंटसना रिप्लायही करत..... Read More

September 26, 2021
अभिनेते भरत जाधव यांच्या नावाखाली पैसे उकळण्याचा प्रकार आला समोर

फसवणुकीच्या अनेक बातम्या समोर येताना दिसतात. अभिनेते भरत जाधव यांनीही एक घटना शेअर केली आहे. भरत यांच्या नावाखाली पैसे मागण्याचा प्रकार समोर आला आहे. भरत यांच्या सिनेमात काम मिळवून देऊन..... Read More

September 25, 2021
22 ऑक्टोबरपासून थिएटर पुन्हा उघडणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट

महाराष्ट्रातील सिनेप्रेमींसाठी एक गुडन्युज आहे. 22 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात थिएटर पुन्हा सुरु होणार आहेत. निर्माता, दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि पॅन स्टुडियोचे चेअरमन जयंतीलाल गाडा यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.  या दरम्यान..... Read More

September 25, 2021
ऋता दुर्गुळे आणि वैभव तत्ववादी नव्या सिनेमासाठी एकत्र

लॉकडाऊननंतर अनेक नव्या सिनेमांची घोषणा झाली आहे. या सिनेमांच्या निमित्ताने अनेक नवीन जोड्या प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाल्या आहेत. त्यापैकीच एक आहे ऋता आणि वैभव. ऋता दुर्गुळे आणि वैभव तत्ववादी..... Read More

September 24, 2021
'एकदा काय झालं' सिनेमाचा ‘शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिव्हल २०२१’मध्येही प्रवेश

‘इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ बॉस्टन २०२१’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट  महोत्सवामध्ये डॉ सलील कुलकर्णी यांचे लेखन व दिग्दर्शन असलेल्या ‘एकदा काय झालं...’चे विविध तीन विभागांमध्ये नामांकन झाले आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता,..... Read More

September 24, 2021
प्रसिद्ध ‘ओ शेठ’ गाण्याबाबत सुरु झाला आहे नवा वाद, वाचा सविस्तर

सध्या सोशल मिडिया आणि अनेक सार्वजनिक कार्यक्रमात कानावर पडणारं गाणं म्हणजे ‘ओ शेठ’.  या गाण्याने आबालवृद्धांना वेड लावलं आहे. पण या गाण्याबाबत सध्या नवीनच वाद दिसून येतो आहे. हे गाणं चोरीला..... Read More

September 24, 2021
प्रिया बेर्डे यांच्यावर या कारणासाठी होतो आहे शुभेच्छांचा वर्षाव

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचे अनेक फॅन्स आहेत. लक्ष्मीकांत बेर्डेसोबतच्या त्यांच्या केमिस्ट्रीला रसिकांचीही पसंती मिळाली. प्रिया बेर्डे हॉटेल व्यवसायातही आहेत. पुण्यातील बावधन परिसरात त्यांचं हॉटेल आहे. या हॉंटेलला अनेक कलाकारही भेट..... Read More