December 31, 2021
PeepigmoonMarathi Exclusive : बिग बॉस मराठी 3 मधले सर्वांचे लाडके दादूस यांची खास मुलाखत

 दादूस म्हणजे संतोष चौधरी यांनी बिग बॉस मराठी ३ चं घर प्रचंड गाजवलं. प्रेक्षकांचं आणि घरातल्या स्पर्धकांचं त्यांनी फक्त मनोरंजनच केलं नाही तर मनंसुध्दा जिंकली. 

..... Read More

December 30, 2021
Video : एक नारी सब पें भारी फेम मीनल शाह सांगतेय तिच्या बिग बॉसच्या घरातल्या प्रवासाविषयी

एक  नारी सब पें भारी हे ब्रीद तंतोतंत खरं करणारी बिग बॉस मराठी 3 ची टॉप 5 फायनलिस्टमधली मीनल शाह प्रेक्षकांची लाडकी आहे. मीनलने सर्वच टास्कमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत प्रेक्षकांची..... Read More

December 29, 2021
Video : बिग बॉस मराठीच्या 3 -या सीझनचा टॉप 3 मधला स्पर्धक विकास सांगतोय त्याच्या प्रवासाबद्दल

बिग बॉस मराठी ३ च्या पर्वात सहभागी होण्यासाठी अभिनेता विकास पाटीलकडे खुपच कमी कालावधी होता. अवघ्या एका दिवसांत त्याने बिग बॉसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि या पर्वाचा तो दुसरा उपविजेता..... Read More

December 28, 2021
Video : बिग बॉस मराठी 3 च्या अभूतपूर्व प्रवासाबद्दल मीरा जग्गनाथ झाली व्यक्त

बिग बॉस मराठी ३ कार्यक्रमाच्या सुरुवाती पासूनच अभिनेत्री मीरा जग्गनाथ हिने सर्व रसिक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मीराची खेळी सर्वात वेगळी होती. ती शोच्या अंतिम टप्प्यापर्यंत तर पोहचली परंतु..... Read More

December 24, 2021
पाहा Video : '83' च्या निमित्ताने संदीप पाटील यांनी जागवल्या आठवणी, आदिनाथ आणि चिरागने सांगितला अनुभव

83 हा चित्रपट 1983 मध्ये भारताने पहिल्यांदाच जिंकलेल्या क्रिकेट विश्वचषक सामन्याची कथा आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळतोय. क्रिटिक्टकडून पसंतीची पावती मिळाल्यानंतर आता प्रेक्षकांकडून..... Read More

December 22, 2021
पाहा Video : बिग बॉस मराठीच्या घराबाहेर आल्यावर सोनाली पाटीलने सांगितल्या या गोष्टी

बिग बॉस मराठी सिझन 3 चा फिनाले सोहळा लवकरच पार पडणार आहे. यातच काही दिवसांपूर्वी स्पर्धक सोनाली पाटील बिग बॉस मराठीच्या घराबाहेर पडलीय. घराबाहेर आल्यावर सोनालीने अनेक गोष्टींचं स्पष्टीकरण दिलय...... Read More

December 16, 2021
पाहा Video : बिग बॉस मराठीच्या घराबाहेर आल्यावर स्नेहाने सांगितल्या या गोष्टी, म्हटली

बिग बॉस मराठी 3 च्या घरात काही दिवसांपूर्वी काही पाहुणे गेले होते. हे पाहुणे म्हणजे यंदाच्या सिझनमधील स्पर्धक. आदिश वैद्य, स्नेहा वाघ आणि तृप्ती देसाई यांची बिग बॉस मराठीच्या घरात..... Read More

December 15, 2021
पाहा Video : दरवर्षी एक मराठी चित्रपट घेऊन येण्याची सुभाष घईंची इच्छा, 'विजेता'च्या निमित्ताने गप्पा

शोमॅन म्हणून ओळख असलेले दिग्दर्शक, निर्माते सुभाष घई हे 'विजेता' या मराठी चित्रपटाचे प्रेझेंटर आहेत. मागील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लॉकडाऊन घोषीत झाला होता. मात्र आता यावर्षी पुन्हा हा..... Read More

December 15, 2021
पाहा Video : 'विजेता' चित्रपटातील कलाकारांसोबत गप्पा, सांगितल्या या गमतीशीर गोष्टी

विजेता हा चित्रपट यावर्षी पुन्हा प्रदर्शित करण्यात आलाय. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे अनेकांना हा चित्रपट पाहता आलेला नाही. म्हणून यावर्षी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आलाय. हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट..... Read More

November 25, 2021
पाहा Video : 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेच्या प्रोमोला मिळणारा प्रतिसाद पाहुन स्वरदाला मिळाला होता आत्मविश्वास

'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत अभिनेत्री स्वरदा ठिगळे ही ताराराणींच्या भूमिकेत झळकतेय. या मालिकेच्या सेटवर पिपींगमून मराठीने भेट दिली आणि स्वरदाशी संवाद साधला..... Read More