By Team peepingmoon | May 04, 2023

सत्तेसाठी अंतिम लढा! लोकप्रिय सिरीज ‘सिटी ऑफ ड्रीम्‍स’च्‍या तिसऱ्या सीझनची घोषणा

‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा या बहुचर्चित वेबसीरिजचा पहिला आणि दुसरा सिझन प्रचंड गाजला. सुप्रसिध्द दिग्दर्शक नागेश कुकनूर यांच्या या वेबसिरीजमध्ये प्रतिभावान कलाकार अतुल कुलकर्णी, प्रिया बापट, सिध्दार्थ चांदेकर, सचिन पिळगावकर, सुशांत सिंग, एजाज.....

Read More

By Pradnya Mhatre | May 03, 2023

सुबोध भावे, मधुरा वेलणकर एकत्र झळकतायत 'मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे' मध्ये!!

  अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री मधुरा वेलणकर आता 'मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे' या शॉर्टफिल्ममध्ये दिसणार आहेत. कॉटनकिंगचे संचालक कौशिक मराठे यांची प्रस्तुती असलेल्या आणि  अद्भुत प्रॉडक्शन्सच्या मोनिका धारणकर  व वैभव.....

Read More

By Team peepingmoon | April 14, 2023

१४ एप्रिलपासून 'चिकटगुंडे 2' प्रेक्षकांच्या भेटीला

भारतीय डिजिटल पार्टी म्हणजेच 'भाडिपा' प्रस्तुत 'चिकटगुंडे' ही लॉकडाऊनवर आधारित वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ८ विविध पात्रे, ४ वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या कथा आणि प्रेमभावना असा विषय असलेल्या या वेबसीरिजचा पहिला.....

Read More

By Team peepingmoon | December 24, 2022

नशेचा खेळ काही दिवसांचा… एक झटका आणि...

प्लॅनेट मराठी ओटीटी नेहमीच प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा नजराणा आणत असते. दर्जेदार चित्रपट, वेबसीरिज, सांगितिक मैफल असे मनोरंजनाचे विविध पर्याय प्रेक्षकांना उपलब्ध आहेत. इथे प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट विषयांचे लघुपटही पाहायला मिळतात. प्लॅनेट मराठी.....

Read More

By Team peepingmoon | December 15, 2022

‘हाफ पॅण्ट्स फुल पॅण्ट्स’ मधली भूमिका माझ्यासाठी एक सुखद, नोस्टॅल्जिक सफर : सोनाली कुलकर्णी

प्रतिभावान अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या अभिनयाची जादू मराठी सोबतच विविध प्लॅटफॉर्मवरही नेहमीच दाखवते. लवकरच एका हटके वेबसिरीजमधूून सोनाली चाहत्यांच्या भेटीला येतेय.  ‘हाफ पॅण्ट्स फुल पॅण्ट्स’ या एमेझॉन प्राईम व्हिडीओच्या हिंदी वेबसिरीजमध्ये.....

Read More

By Team peepingmoon | December 15, 2022

‘अथांग’मधील ‘राऊ’साठी धैर्यने केलं ट्रान्सफॉर्मेशन, पाहा Photos

जयंत पवार दिग्दर्शित ‘अथांग’ या वेबसीरिजचे सगळे भाग आता प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांकडून ‘अथांग’ला तुफान प्रतिसाद मिळत आहे. मल्टीस्टारर या वेबसीरिजच्या प्रत्येक भागाचा शेवट हा एका अशा.....

Read More

By Team peepingmoon | November 26, 2022

सरदेशमुखांच्या वाड्यातील रहस्य आता उलगडणार? ‘अथांग’ वेबसीरिज प्रदर्शित

 'अथांग'चा ट्रेलर झळकल्यापासून प्रेक्षकांना अनेक प्रश्न पडले आहेत. या वाड्यात नक्की काय गूढ दडले आहे, ही अळवत कोण आणि तिचा सरदेशमुखांच्या वाड्याशी काय संबंध? त्या कड्यामागील रहस्य ? असे अनेक.....

Read More

By Team peepingmoon | October 19, 2022

लवकरच 'बेबी ऑन बोर्ड'

प्लॅनेट मराठी ओरिजनल्स, फिल्मी आऊल स्टुडिओज प्रस्तुत 'बेबी ऑन बोर्ड' या सिरीजचे पहिले पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. विवाहित जोडप्याच्या आयुष्यात लग्नानंतर येणारा आणखी एक अविस्मरणीय क्षण म्हणजे त्यांना.....

Read More