LATEST POSTS

सोनी मराठी 19 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज

सोनी मराठी या नवीन वाहिनीच्या माध्यमातून Sony Pictures Networks India (SPN) मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये एक नवीन पायंडा घालू पाहत आहे. आजच्या काळाला अनुरूप असे विषय घेऊन येणारी ही नवीन वाहिनी येत्या १९ ऑगस्टला घराघरांत...

जॅकी श्रॉफला आतुरता गुजराती ‘व्हेंटिलेटर’ची

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राच्या मराठी निर्मितीतला पहिला सिनेमा ‘व्हेंटिलेटर’चा गुजराती रिमेक लवकरच येतोय. मराठीनंतर गुजराती प्रेक्षकांवर जादू करण्यासाठी हा सिनेमा आता सज्ज झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे या सिनेमात जग्गू दादा प्रमुख भूमिकेत झळकतोय.मानाचे...

सोनाली बेंद्रेचा मुलगा रणवीरने केली ही पोस्ट शेअर

बॉलिवूडची सुंदर आणि गुणी अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या न्यूयॉर्क येथे कॅन्सरवर उपचार घेत आहे. मागील अनेक दिवसांपासून ती आपल्या या आजाराबाबतची प्रत्येक अपडेट सोशल अकाऊंटच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचवत आहे. तिच्या प्रत्येक अपडेटमधून ती...

अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ची सुवर्णभरारी; पहिल्याच दिवशी केली रेकॉर्डब्रेक कमाई

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकल्याचे दिसून येत आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर नावाप्रमाणेच सुवर्णभरारी घेतली आहे. ‘गोल्ड’ सिनेमा स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर प्रदर्शित झाला.ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करुन...

जल्लोषात साजरा झाला सैफ अली खानचा वाढदिवस; सर्वांनी दिल्या ‘नवाब’ला शुभेच्छा

दरवर्षी करिना कपूर पती सैफ अली खानचा वाढदिवस खुपच स्पेशल पध्दतीने साजरा करते. यंदा संपूर्ण खानदानसोबत मिळून करिनाने सैफचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला.16 ऑगस्ट हा बॉलिवूड नवाब सैफ अली खानचा वाढदिवस असतो. यंदा...

दिपीका-रणवीरच्या शुभमंगल सोहळ्यात ‘नो कॅमरा प्लिज’

बॉलिवूड लव्हबर्ड्स दिपीका पादुकोण आणि रणवीर सिंहच्या लगीनघाईबद्दल तर आपण सर्वच जाणतो. इटलीमध्ये पार पडणा-या या शुभमंगल सावधानची संपूर्ण बॉलिवूडसह चाहत्यांनासुध्दा प्रचंड उत्सुकता आहे. दोघांचीसुध्दा या ड्रीम वेडींगसाठी जोरदार तयारी सुरू आहे. या शानदार...

प्रार्थनाने केली वैभवच्या सिनेमाची घोषणा

मराठी सिनेसृष्टीतला टॉल, डार्क आणि हॅण्डसम अशी ओळख असलेला अभिनेता म्हणजे वैभव तत्त्ववादी. मराठीसोबतच बॉलिवूडमध्येसुध्दा त्याने आपलं स्वत:चा एक ठसा उमटवला आहे. लवकरच वैभव एका नवीन सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाबाबतची घोषणा...

पाहा, ‘बोगदा सिनेमातील मंत्रमुग्ध करणारं ‘झुंबड’ गाणं

'बोगदा' या आशयघन सिनेमाचे सोशल नेट्वर्किंग साईटवर 'झुंबड' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. अभिनेत्री  मृण्मयी देशपांडे आधारित असलेले हे गाणे, प्रेक्षकांना आपल्या शब्दांनी आणि तालात मंत्रमुग्ध करणारे आहे. मंदार चोळकर लिखित 'झुंबड' या गाण्याचे...

#IndependenceDay2018 सेलिब्रिटी म्हणतायत, ‘सारे जहॉंसे अच्छा हिंदोस्तॉं हमारा’

आज देशभरात 72 वा स्वातंत्र्यदिवस उत्साहात साजरा होत आहे. मग यात आपले सेलिब्रिटी कसे मागे राहतील. कला, क्रिडा या सर्वच क्षेत्रातील सेलिब्रिटींनी आपापल्या पध्दतीने स्वातंत्र्यदिनाचा हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करत देशवासियांना शुभेच्छा दिल्या....

स्वातंत्र्यदिनाच्या निमिताने कंगनाच्या ‘मणकर्णिका’चे फर्स्ट लूक पोस्टर

बॉलिवूड क्वीन कंगणा राणौतच्या बहुचर्चित 'मणकर्णिका' या सिनेमाचा फर्स्ट लूक आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आला आहे. या पोस्टरवर कंगना एका शूर वीरांगनेसारखी घोडेस्वारी करताना पाहायला मिळतेय. 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी' हा सिनेमा...

Independence Day Spl: पाहा, जाज्वल्य देशाभिमान जागवणारे हे मराठी सिनेमे

आज देशभरात 72 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जातोय. देशाला स्वतंत्र होऊन 72वर्षे पूर्ण झाल्याचा आपण सर्व भारतीयांना गर्व वाटतोय. याच देशभक्तीचा इतिहास उलगडणा-या मराठी सिनेमांनी प्रेक्षकांना स्वातंत्र्य कोणत्या अथक प्रयत्नांतून मिळालंय, हे...

CONFIRMED:सुरू झालीय दिपीका-रणवीरची लगीनघाई; या दिवशी आहे लग्न

मागील काही दिवसांपासून बॉलिवूडचं हॉट कपल रणवीर सिंग आणि दिपीका पदुकोण यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते. दोघांच्याही चाहत्यांना त्यांच्या लग्नाची प्रचंड उत्सुकता आहे. ते दोघेही नेमके कधी विवाहबंघधनात अडकणार याबाबत सर्वत्र उलट-सुलट चर्चा...