By MS Moon | October 01, 2019

मुंबईत असा रंगला 'टाईम्स मराठी फिल्म आयकॉन' सोहळा , पाहा क्षणचित्रे

संपूर्ण जगाला हेवा वाटावा, असे चित्रपट मराठी भाषेत तयार होत आहेत. या चित्रपट निर्मितीमध्ये कलाकारांपासून स्पॉट बॉयपर्यंत सर्वांचीच मेहनत दडलेली असते. याच मेहनतीची दखल घेऊन भारतातील अग्रगण्य वृत्तसमूहाने 'टाईम्स मराठी.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | September 20, 2019

Emmy Awards 2019: ‘सेक्रेड गेम्स’, ‘लस्ट स्टोरी’ आणि ‘द रिमिक्स’ यांंना मिळालं नामांकन

भारतीय वेबसिरीज विश्वाची मान अभिमानाने उंचावणारी घटना घडली आहे. नेटफ्लिक्सवरील ‘सेक्रेड गेम्स’, ‘लस्ट स्टोरी’ आणि ‘द रिमिक्स’ या वेबसिरीजना प्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय एम्मी अ‍ॅवॉर्डस साठी नामांकन मिळालं आहे. ‘सेक्रेड’ ला ड्रामा.....

Read More

By Devendra Jadhav | September 19, 2019

IIFA 2019 : म्हणून दीप-वीरची नेटक-यांनी घेतली चांगलीच फिरकी

बुधवारची रात्र आयफा अवॉर्ड्सने चांगलीच रंगली. या रंगारंग सोहळ्यात बॉलिवूडमधील तारेतारकांनी आपल्या उपस्थितीने सोहळ्यात वेगळीच जान आणली. आयफाच्या ग्रीन कार्पेटवर आपल्या अनोख्या फॅशनने या तारे-तारकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यात.....

Read More

By Devendra Jadhav | June 20, 2019

Grazia Millennial Awards 2019 : रंगारंग सोहळ्यात रेड कार्पेटवर अवतरल्या या मराठी तारका

Grazia Millennial Awards 2019 या सोहळ्यात बॉलीवूडसोबत अनेक मराठी तारे तारकांनी हजेरी लावली. या तारे तारकांमध्ये मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या श्रिया पिळगावकर, राधिका आपटे, अमृता खानविलकर या.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | June 02, 2019

अमृता खानविलकरचा हा स्टनिंग लूक पाहून तुम्हीही म्हणाल वॉव !

‘वाजले की बारा’ म्हणत अवघ्या महाराष्ट्राला अदाकारी आणि नृत्याने मोहिनी घालणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. उत्तम नृत्यांगना आणि कुशल अभिनेत्री असा दुहेरी संगम अमृताला इतरांपेक्षा वेगळं ठरवतं. ‘नटरंग’मधील ‘वाजले की.....

Read More

By | January 20, 2019

सन्मान युवा धडाडीचा, पाहा युवा सन्मान आज संध्याकाळी सात वाजता झी युवावर

झी युवा ही अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली वहिनी बनली आहे. केवळ युवाच नाहीतर प्रत्येक वयोगटाला आकर्षित करणा-या झी युवावरील मालिकांनी रसिकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळेच झी युवाने महाराष्ट्रातील.....

Read More

By Team Peeping Moon | September 28, 2018

फिल्मफेअर मराठी अवॉर्ड्ससाठी अवतरले तारांगण,असा रंगला सोहळा

मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी अतिशय मानाचे समजणारे फिल्मफेअर मराठी अवॉर्ड्सचं वितरण केलं जातं. या पुरस्कार सोहळ्यामध्ये कच्चा लिंबू या प्रसाद ओक दिग्दर्शित सिनेमाने सर्वाधिक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवत.....

Read More

By | August 27, 2018

अभिनेत्री सुरभी हांडेचा झाला साखरपुडा

जय मल्हार मालिकेत म्हाळसाची अप्रतिम अशी प्रमुख व्यक्तिरेखा साकारणारी गुणी अभिनेत्री सुरभी हांडे हिचा नुकताच जळगांव येथे साखरपुडा संपन्न झाला. दुर्गेश कुलकर्णी याच्यासोबत जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार यांच्या उपस्थित सुरभी.....

Read More