August 07, 2020
सिंगिंग स्टारचे स्पर्धक असणार आहेत हे दोन सेलिब्रिटी, ओळखलं का तुम्ही

सोनी मराठी वाहिनीवर एका नव्या रिअ‍ॅलिटी शोची सुरुवात होणार आहे. 'सिंगिंग स्टार'  असं या कार्यक्रमाचं नाव आहे. गाणे ताऱ्यांचे, गाणे साऱ्यांचे अशी या शो ची टॅगलाईन आहे. या शोचे स्पर्धक..... Read More

February 24, 2020
हे मराठी कलाकार सध्या गाजवत आहेत हिंदी रिएलिटी शो 

हिंदी रिएलिटी शोमध्ये मराठी कलाकारांची वर्णी लागलेली पाहायला मिळणं काही नवीन नाही. मात्र सध्या बऱ्याच हिंदी रिएलिटी शोमध्ये काही मराठमोळे चेहरे पाहायला मिळत आहेत. मराठी इंडस्ट्रीत प्रसिद्ध असलेले हे चेहरे..... Read More

January 17, 2020
'खतरों के खिलाड़ी 10'च्या प्रोमोमध्ये आहे ही मराठमोळी अभिनेत्री

‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये अंगाचा थरकाप उडवणारे स्टंट्स, एक्शन, टास्क असतात. आणि सेलिब्रिटींना ते करताना पाहणं रंजक असतं. त्यातच यंदाच्या सिझनमध्ये एक मराठीमोळी अभिनेत्रीही पाहायला मिळणार आहे. ही अभिनेत्री..... Read More

January 16, 2020
युवा डान्सिंग क्विनमधील गंगाची होत आहे चर्चा, कोण आहे गंगा ?

युवा डान्सिंग क्विन या डान्स रिएलिटी शोमध्ये सौंदर्यवतींचे एकापेक्षा एक डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळतात. मात्र या शोमधील एक व्यक्ती सगळ्यांचे लक्ष वेधते, ती म्हणजे गंगा. या शोचा सुत्रसंचालक अद्वैत दादरकर..... Read More

December 05, 2019
झी युवावर आता सजणार ‘मेहफिल’, या अभिनेत्रीच्या हाती सुत्रसंचलनाची धुरा

मराठी वाहिन्यांवर अनेक कथाबाह्य कार्यक्रम सुरु आहेत. झी युवाने मात्र प्रेक्षकांसाठी हटके संकल्पना असलेला ‘मेहफिल’ हा कार्यक्रम रसिकांच्या भेटीला आणला आहे. या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन अभिनेत्री क्रांती रेडकर करणार आहे. या कार्यक्रमात..... Read More

December 05, 2019
‘सुर नवा ध्यास नवा’च्या मंचाला लाभली या मराठी तारकांची झळाळी

कलर्स मराठीवरील ‘सुर नवा ध्यास नवा’ या शोमध्ये दिवसेंदिवस रंगत वाढताना दिसत आहे. यावेळी या कार्यक्रमाची थीम देखील काहीशी हटके आहे. या कार्यक्रमात यावेळी 5 ते 55 वर्षांचा वयोगट सहभागी आहे...... Read More

July 31, 2019
कलर्स मराठीवर पुन्हा एकदा रंगणार सुरांचा संग्राम, या कार्यक्रमाचं तिसरं पर्व रसिकांच्या भेटीला

रिअ‍ॅलिटी शोचा ट्रेंड सर्वत्र जोरात आहे. मराठी वहिन्याही या रेसमध्ये मागे नाहीत. कलर्स मराठीवरही एका रिअ‍ॅलिटी शोच्या तिस-या पर्वाची नांदी झाली आहे. हा शो आहे ‘सुर नवा ध्यास नवा’. या..... Read More

February 16, 2019
कपिल शर्मा शोमधील नवज्योत सिंह सिध्दूच्या जागी आता अर्चना पुरन सिंह

कपिल शर्माच्या शोमध्ये नवज्योत सिंह सिध्दू नेहमीच जजच्या खुर्चीवर विराजमान होताना आणि सेलिब्रिटींच्या विनोदावर खळखळून हसताना आपण पाहतो. कपिल शर्मा शोमधून नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेत्री अर्चना..... Read More