September 16, 2021
मिलिंद सोमणचा 14 हजार फुट उंचीवरचा योगा, पाहा फोटो

अभिनेता- मॉडेल  आणि  फिटनेस प्रोमोटर मिलिंद सोमण हा नेहमीच चर्चेत असतो. मिलिंदच्या फिटनेसचे असंख्य फॅन आहेत. मिलिंद अनेकदा त्याचे हटके फोटो आणि व्हिडियो सोशल मिडियावर शेअर करत असतो.  आताही त्याने व्हिडीओ..... Read More

September 16, 2021
निधनानंतर 2 महिन्यानंतर बंद होणार दिलीप कुमार यांचं ट्वीटर हँडल

अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन होऊन दोन महिन्याहून अधिक काळ लोटला गेला आहे. आता दिलीप कुमार यांच्या कुटुंबाचे स्नेही फैसल फारुकी यांनी सायराबानो यांच्या सहमतीने ट्वीटर अकाउंट बंद करण्याची घोषणा..... Read More

September 16, 2021
टीप टीप बरसा पानी..गाण्यावर रितेश -जिनिलियाचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल

अभिनेत्री जिनिलिया डिसूजा देशमुख सोशल मिडीयावर चांगलीच सक्रीय असते. पती रितेश देशमुख आणि मुलांसोबतचे अनेक धम्माल व्हिडीओ ती शेअर करते. जिनिलिया आणि रितेश हे सेलिब्रिटी वर्तुळातलं सर्वात गोड कपल मानलं..... Read More

September 15, 2021
या अभिनेत्रीला बंदुकीचा धाक दाखवून लुटलं, झाली सात लाख रुपयांची चोरी

अभिनेत्री निकिता रावल हिला नुकतंच एका अप्रिय घटनेला सामोरं जावं लागलं आहे. निकिताला दिल्लीतील शास्त्री नगर परिसरात काही चोरांनी चाकूचा धाक दाखवत लुटलं आहे. दिल्लीतील एका नातेवाईकांच्या घरी जाताना निकितासोबत..... Read More

September 15, 2021
अंकिता लोखंडेसाठी अभिज्ञा भावेची खास पोस्ट, म्हणते "तू प्रत्येक मिनिटाला मला आश्चर्यचकित करते"

'पवित्र रिश्ता' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. आजही प्रेक्षक या मालिकेचे चाहते आहेत. या मालिकेतून अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे हे कलाकार..... Read More

September 13, 2021
मराठमोळया अंकिता लोखंडेच्या घरच्या गौरींची सजावट पाहिली का?

तीन दिवसांपुर्वीच गणपती बाप्पांचं घरोघरी वाजत-गाजत आगमन झालं. काल घरोघरी माहेरवाशिणी गौराईचंही आगमन झालं आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या घरीही गौरीचं आगमन झालं आहे. यावेळी तिने फोटो पोस्ट करत गौरीची आरास..... Read More

September 09, 2021
‘रेशमाच्या रेघांनी’ गाण्यावर या बॉलिवूड अभिनेत्रींसह थिरकली माधुरी दीक्षित

माधुरी दीक्षितला मराठी लूकमध्ये पाहणं तिच्या चाहत्यांसाठी जणू पर्वणीच असते. पण या सगळ्या लूकमध्ये मराठी गाण्यावर माधुरीचं नृत्य पाहायला मिळणं म्हणजे अगदी दुग्धशर्करा योग. नुकताच डान्स दिवाने या शोच्या मंचावर हा..... Read More

September 09, 2021
54 व्या वाढदिवसानिमित्त आईच्या आठवणीत व्याकूळ झाला अभिनेता अक्षय कुमार

काल अभिनेता अक्षय कुमारच्या आईने अखेरचा श्वास घेतला. आज अक्षयचा 54 वा वाढदिवस आहे. पहिल्यांदाच अक्षय आईशिवाय वाढदिवस साजरा करतो आहे. वाढदिवसानिमित्त जुना फोटो शेअर करत अक्षयने आईच्या आठवणींना वाट करुन..... Read More

September 08, 2021
अभिनेत्री रेणुका शहाणे आता सुत्रसंचालकाच्या भूमिकेत

अभिनेत्री रेणुका शहाणे या आजवर अभिनय आणि दिग्दर्शनच्या माध्यमातून दिसल्या आहेत. पण आता पुन्हा एकदा त्या सुत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसत आहेत. हिंदी शो ‘क्राईम पेट्रोल सतर्क’ चं सुत्रसंचालन रेणूका करणार आहेत...... Read More

September 08, 2021
आई अरुणा भाटियाच्या अंतिम संस्कारानंतर शोकाकुल दिसला अक्षय कुमार

अक्षय कुमारची आई अरुणा भाटीया यांचं नुकतंच निधन झालं आहे. अक्षयने स्वत:च्या सोशल मिडिया हॅंडलवरुन याची माहिती दिली आहे. आईची तब्ब्येत बिघडल्याचं समजताच तो लंडनमधील शुट अर्धवट सोडून मुंबईला परतला..... Read More