June 22, 2021
पाहा Video : 'येऊ कशी तशी मी नांदायला' मधील स्विटूचा हा डान्स तुम्ही पाहिलात का ?

येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरतेय. या मालिकेतील स्विटू - ओमची जोडी प्रेक्षकांना आवडतेय. निरागस स्विटूने तर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्री अन्विता फलटणकर ही स्विटूची..... Read More

June 21, 2021
वटपोर्णिमेच्या दिवशी आसावरीसमोर येणार सोहम आणि सुझॅनच्या नात्याचं सत्य, पाहा Video

‘अग्गबाई सुनबाई’ मालिकेमध्ये अनेक नवनवे ट्विस्ट येतायत. सुझॅननेसुध्दा सोहमसाठी वटलपोर्णिमेचा उपवास धरलाय. शुभ्रा आणि आसावरी जिथे पूजा करायला जातात. तिथेच सुझॅनसुध्दा वडाची पूजा करायला येते आणि या दोघी तिला अचूक..... Read More

June 21, 2021
कुमारच्या आयुष्यातील ती बाई अखेर आली समोर , पाहा 'समातंर -2' चा ट्रेलर

'समांतर' नंतर या वेब सिरीजच्या दुसऱ्या भागात काय पाहायला मिळणार याविषयी उत्सुकता ताणून धरली होती. याशिवाय दुसऱ्या सिझनमध्ये झळकणारी ती स्त्री कोण आणि कोण अभिनेत्री या भूमिकेत झळकणार  याविषयी चर्चा सुरु होती...... Read More

June 21, 2021
'जीव माझा गुंतला' मालिकेत झळकणार ही अभिनेत्री, साकारणार महत्त्वाची भूमिका

'जीव माझा गुंतला' ही नवी मालिका 21 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत विविध पात्र पाहायला मिळतील. 'घाडगे एन्ड सून' या लोकप्रिय मालिकेत झळकलेली एक अभिनेत्री या मालिकेतही पाहायला..... Read More

June 21, 2021
दार परत उघडणार आणि एकच आवाज घुमणार, 'बिग बॉस मराठी - 3' येतय लवकरच

बिग बॉस हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता हिंदीत अनेक वर्षांपासून आहे. त्यानंतर मराठीतही बिग बॉस हा कार्यक्रम सुरु झाला. 2018 पासून बिग बॉसच्या मराठी वर्जनला सुरुवात झाली...... Read More

June 20, 2021
'बायको अशी हव्वी' आणि 'शुभमंगल ऑनलाईन' मालिकेत सुरु झालीये लगीनघाई

लग्न म्हणजे जन्मभराचे ऋणानुबंध. नव्या आयुष्याची सुरुवात. प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा क्षण. आपल्या कुटुंबाला मागे सोडून नवर्‍याच्या घरी मुलगी जाते ती फक्त आपल्या जोडीवर असलेल्या विश्वास आणि प्रेमाखतर... लग्नानंतर मुलीचे..... Read More

June 19, 2021
पाहा Video : लग्नानंतरच्या नव्या नात्यासाठी अभिषेकची मानसिक तयारी नाही

'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका. अनेक नवनव्या उत्कंठावर्धक वळणांनी ही मालिका रसिक प्रेक्षकांची मनं जिंकते. अनघाला डावलून अंकितासोबत संसार थाटण्याचा अभिने घेतलेला निर्णय कोणालाच पसंत..... Read More

June 19, 2021
'गाथा नवनाथांची' मालिकेच्या शीर्षगीताला कैलाश खेर यांचा आवाज

कलियुगात जेव्हा मनुष्यावर असुरी शक्ती वरचढ होऊ लागली, तेव्हा मनुष्यकल्याणासाठी नवनारायणांनी नवनाथांच्या रूपात अवतार घेतला.  टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच आता सोनी मराठी वाहिनी नवनाथांवर मालिका घेऊन येत आहे. 'गाथा नवनाथांची' ही..... Read More

June 18, 2021
पाहा Video : 'जय भवानी जय शिवाजी' मालिकेचा नवा प्रोमो, 26 जुलैपासून मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

'जय भवानी जय शिवाजी' या मालिकेची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या गाथा मालिका स्वरुपात अनेकदा आपण पाहतो. मात्र यासोबतच या मालिकेत शिवबाच्या शिलेदारांची कथा पाहायला मिळणार आहे...... Read More

June 18, 2021
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या कलाकारांनी घेतली कोरोना लस

सध्याच्या कोरोना काळातही घराबाहेर पडून चित्रीकरण करणारे कलाकार योग्य ती काळजी घेताना दिसत आहेत. वेळोवेळी कोरोना चाचणी करण्यापासून ते आता कोरोनाची लस घेणं या सगळ्या गोष्टीची दक्षता कलाकारा घेत आहेत...... Read More