September 27, 2021
बिग बॉस मराठी 3 : बिग बॉसच्या घरात एकटं फिरण्यावर बंदी ?

बिग बॉस मराठी 3 चा पहिला आठवडा पार पडलाय. पहिल्याच आठवड्यात बरेच वाद झाले, टास्क झाले आणि मैत्रीही झाली. विकएन्डला चावडीवर महेश मांजरेकर यांनी स्पर्धकांची शाळाही घेतली. मात्र आता हा..... Read More

September 27, 2021
Bigg Boss Marathi 3 : स्नेहा वाघसोबतच्या घटस्फोटानंतर अविष्कारचा झाला होता कबीर सिंग

यंदाचा बिग बॉस मराठीचा ३ रा सीझन अनेक कारणांनी चर्चेत आहे.  यात एक महत्त्चाची आणि लक्षवेधी गोष्ट म्हणजे घटस्फोटित पती-पत्नी हे घरातले सदस्य आहेत. ते म्हणजे अभिनेत्री स्नेहा वाघ आणि..... Read More

September 26, 2021
Big boss Marathi 3: या चावडीवर एलिमिनिशेन टळल्याने आनंदी आनंद…….

बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांच्या आठवड्यातील कारकिर्दीचा लेखाजोखा चावडीवर मांडला जातो. चावडीचा आजचा दिवस महत्त्वाचा होता. कारण आज पार पडणार आहे या सीझनचं पहिलं वहिलं एलिमिनेशन.  एलिमिनेशनसाठी डेंजर झोनमध्ये सुरेखा कुडची,..... Read More

September 26, 2021
Big boss Marathi 3: स्पर्धकांमध्ये वादाच्या ठिणग्या तर कुठे चुगली, काय घडणार आजच्या चावडीवर?

महेश मांजरेकरांच्या खुमासदार अंदाजात काल वीकेंड चावडीचा पहिला एपिसोड रंगला. या चावडीने अनेकांची पोल खोल केली तर अनेकांना कौतुकाची थाप मिळाली. पण चावडीचा आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण आज पार..... Read More

September 26, 2021
Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरात गायत्री दातार पडली प्रेमात?

अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला 'बिग बॉस' सिझन ३ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून 'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या गायत्री दातारचाही यात समावेश आहे. गायत्री या घरात आता बऱ्यापैकी..... Read More

September 26, 2021
Bigg Boss Marathi 3 Day 7: घरातील सदस्यांना पाहायला मिळाला सुरेखा कुडची यांचा नवा अवतार

अभिनेत्री सुरेखा कुडची हे नाव महाराष्ट्राला नवं नाही, १९९० पासून अभिनयाच्या क्षेत्रात त्या कार्यरत आहेत. त्यांनी मराठीबरोबरच हिंदी सिनेमा, मालिकांतही काम करत लोकप्रियता मिळवली आहे. नुकतेच स्वाभिमान या मालिकेतही त्यांनी..... Read More

September 25, 2021
Bigg Boss Marathi 3 Day 6: विशाल ठरला बेस्ट सेवक तर स्नेहा वाघ बनली बेस्ट मालकिण

बिग बॉसच्या तिस-या सीझनला दमदार सुरुवात झाली आहे. या सीझनचा पहिला वीकेंडचा वार बघता बघता पार पडला. यावेळी वीकेंडच्या वाराचं नाव बदलेलं असून बिग बॉसची चावडी करण्यात आलं आहे. या वेळी..... Read More

September 25, 2021
Bigg Boss Marathi 3 Day 6: मीराची खरडपट्टी तर दादूसचं कौतुक, अशी असेल बिग बॉसची पहिली चावडी

बिग बॉसच्या तिस-या सीझनला दमदार सुरुवात झाली आहे. या सीझनचा पहिला वीकेंडचा वार अगदी काही तासावर येऊन ठेपला आहे. यावेळी वीकेंडच्या वाराचं नाव बदलेलं असून बिग बॉसची चावडी करण्यात आलं..... Read More

September 25, 2021
Bigg Boss Marathi 3 Day 6 : ऐकते म्हणून काहीही बोलायचं नाही म्हणत तृप्तीने दिला सोनालीला दम, पाहा व्हिडियो

बिग बॉसच्या घरातील या आठवड्यातील कॅप्टन्सी टास्क आता पार पडलं आहे. पण या दरम्यान सुरु झालेली धुसफुस आता वणव्याचं रुप घेताना दिसते आहे. घरातील सदस्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरुन वाद..... Read More

September 25, 2021
बिग बॉस मराठी 3 चा हा स्पर्धक आहे दादा कोंडकेंचा नातू ?

मराठी बिग बॉसच्या तिस-या सीझनचं धुमशान नुकतंच सुरु झालं आहे. आता कुठे प्रत्येक स्पर्धकाचे खरे रंग दिसायला सुरुवात झाली आहे. या सीझनमधील स्पर्धकांबाबत माहिती समोर येताना दिसते आहे.  या स्पर्धकांमध्ये दिवंगत..... Read More