December 26, 2019
आता तुम्ही पार्टीत 'साकी साकी'वर थिरकू शकत नाही, जाणून घ्या कारण

नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी अनेक रेस्टॉरंट, हॉटेल, पब, बार अशा ठिकाणी डीजे किंवा साऊंड सिस्टीमवर लोकप्रिय गाणी वाजवली जातात. गाण्यांच्या ठेक्यावर नाचत नागरिक जल्लोष करतात. पण आता अशा प्रकारे..... Read More

September 28, 2019
Birthday Special : भारताची गानकोकिळा लतादीदींचं खरं नाव जाणून घ्या

भारताची गानकोकिळा लता मंगेशकर आज 28 सप्टेंबर 2019 रोजी 90 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. लता दीदींचा हा वाढदिवस म्हणूनच खास आहे. 28 सप्टेंबर 1929 साली लतादिदींचा जन्म इंदौर येथे..... Read More

September 27, 2019
अभिनेत्री श्रुती मराठे शाहरुख खानची निर्मिती असलेल्या 'बार्ड ऑफ ब्लड' या वेबसिरीजमध्ये महत्वपूर्ण भूमिकेत

शाहरुख खान निर्मित नेटफ्लिक्स वरील आगामी 'बार्ड ऑफ ब्लड' ची सर्वत्र चर्चा आहे. या वेबसिरीजमध्ये इम्रान हाश्मी प्रमुख भूमिकेत आहे. तसेच या वेबसीरिजमध्ये एक मराठी चेहरा सध्या चर्चेत आहे. ती म्हणजे..... Read More

September 26, 2019
'जोगवा'ची दहा वर्ष: 'जोगवा'च्या गाण्यावेळी अभिनेत्री मुक्ता बर्वेला झाली होती दुखापत

१० वर्षांपूर्वी 'जोगवा' हा सिनेमा प्रदर्शित झाला. राजीव पाटील दिग्दर्शित 'जोगवा' या मराठी सिनेमाने समीक्षक आणि प्रेक्षकांचे मन जिंकले. या सिनेमाने मुक्ता बर्वेने अभिनेत्री म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली...... Read More

September 26, 2019
खुशखबर! 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत कोंडाजीबाबांची साकारणारे आनंद काळे आता हॉलिवूडमध्ये

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत कोंडाजीबाबांच्या भूमिकेत स्वतःच्या अभिनयाची छाप पाडणारे अभिनेते आनंद काळे आता थेट हॉलिवूडमध्ये झळकणार आहेत. ‘रिमेम्बर अॅम्निशिया’ असं या हॉलिवूडपटाचं नाव असून हा सिनेमा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भारतामध्ये प्रदर्शित होणार..... Read More

September 26, 2019
गरबा प्रेमींसाठी सावनी रविंद्रचे नवरात्री स्पेशल गुजराती गाणे रिलीज

विविध भारतीय भाषांमध्ये गाणी गायलेली गोड गळ्याची गायिका सावनी रविंद्र आता नवरात्री निमित्ताने आपल्या चाहत्यांसाठी गुजराती रास-गरबा गाण्याची एक सुरेल भेट घेऊन आली आहे. मराठीशिवाय हिंदी, तमिळ, तेलगु ह्या भाषांमध्ये..... Read More

September 26, 2019
अभिनेत्री प्राजक्ता माळीने मानले मास्तरीणबाईंचे आभार... पण या मास्तरीणबाई आहेत तरी कोण?

मराठी सिनेसृष्टीत स्वतःच्या अभिनयाने आणि मनमोहक अदांनी सर्वांना घायाळ करणारी सुंदर अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या रिऍलिटी शो चं सूत्रसंचालन करत आहे. सध्या सोशल मीडियावरील एका..... Read More

September 26, 2019
स्वप्नील जोशीने जीवनसाथीला या खास अंदाजात दिल्या शुभेच्छा

अभिनेता स्वप्नील जोशी हा मराठी इंडस्ट्रीतला चॉकलेट बॉय. आपल्या उत्तमोत्तम सिनेमांमधून आणि वैविध्यपूर्ण भूमिकांमधून त्याने चाहत्यांच्या मनात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. स्वप्नील जोशीच्या व्यक्तिमत्वाची आणखी एक बाजू म्हणजे..... Read More

September 26, 2019
'बिग बॉस मराठी 2'नंतर किशोरी शहाणे झळकणार या माध्यामात

मराठी सिनेसृष्टीचा 80-90 चा काळ गाजवणारी सौंदर्यवान अभिनेत्री म्हणून किशोरी शहाणे यांनी आपला ठसा उमटवला आहे. आत्ताही त्या एखाद्या नवोदित अभिनेत्रीला लाजवतील असाच परफॉर्मन्स देतात. नृत्यातसुध्दा त्या तितक्याच पारंगत आहेत...... Read More