
सध्या सोनी चॅनेलवर ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ ही मालिका प्रसारित होते आहे. या मालिकेत अहिल्याच्या मुख्य भूमिकेत मराठमोळी आदिती जलतारे दिसत आहे.
‘राजा रानी ची गं जोडी’ या मालिकेत संजीवनीची भूमिका साकारणारी शिवानी सोनार भलतीच लोकप्रिय आहे. भोळी पण कणखर संजीवनी शिवानीने अत्यंत सुरेख साकारली आहे.
Read More
महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी शोज, सिनेमा यामधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतेच. याशिवाय ती सोशल मिडियाच्या माध्यमातूनही माध्यमातून चाहत्यांना प्रेमात पाडत असते. आताही सोनालीने खास फोटो शेअर केला आहे. बेज कलरचा चेक्स..... Read More
मालिका, सिनेमा, शॉर्टफिल्म या सगळ्या जॉनरमध्ये लीलया वावरणारी अभिनेत्री म्हणजे गिरिजा ओक. गिरिजा सोशल मिडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांसोबत कनेक्ट राहणं पसंत करते.
Read More
‘चंद्र आहे साक्षीला’ ही मालिका आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारी अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे. ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेतील सोज्वळ आणि संस्कारी भूमिकेने ऋतुजाने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.
सई मांजरेकरने ‘दबंग 3’ मधून बॉलिवूडमध्ये डेब्यु केला. तिचे हटके लूक्स ती चाहत्यांशी शेअर करत असते.
Read More
मराठी नाटक, सिनेमा, तसेच मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिकांमधून छाप पडणारी गुणी अभिनेत्री म्हणजे भार्गवी चिरमुले.
भार्गवी आजवर अनेकदा पारंपरिक लूकमधून समोर आली आहे.
उत्तम अभिनेत्रीसोबत भार्गवी एक कुशल नृत्यांगनासुद्धा आहे. भार्गवीने 'भरतनाट्यमचं' प्रशिक्षण..... Read More
'आई कुठे काय करते' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. या मालिकेतील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा म्हणजे संजना. ही व्यक्तिरेखा अभिनेत्री रुपाली भोसले साकारतेय. रुपाली ही सोशल मिडीयावर सतत सक्रीय..... Read More
अभिनेत्री तृप्ती तोरडमलने 'सविता दामोदर परांजपे' या सिनेमामधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. याशिवाय तृप्ती दिगपाल लांजेकर दिग्दर्शित 'फत्तेशिकस्त' या सिनेमातही झळकली होती. या सिनेमात तिची रायबाघन ही भूमिका होती. तृप्ती..... Read More
‘लागिरं झालं जी’, टोटल हुबलाक, युवा डांसिंग क्वीन यामधून अदाकारीचा जलवा दाखवणारी अभिनेत्री म्हणजे पुर्वा शिंदे. पूर्वा ही मूळची पुण्याची असून 'सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स' मधून तिने महाविद्यालयीन शिक्षण घेतले..... Read More