May 24, 2021
Brothers Day: या गायक भावंडांच्या जोड्या करत आहेत चाहत्यांच्या मनावर राज्य

आज Brothers day आहे. मराठी संगीत क्षेत्राला मोठी परंपरा आहे. ही वैभवशाली परंपरा पुढे नेण्याचं काम मराठमोळी गायक भावंडं करत आहेत. Brothers day पाहुयात कोण कोण आहेत ती भावंडं.

अजय- अतुल:..... Read More

May 24, 2021
Brothers Day Special : ही आहेत मालिका विश्वातील ऑनस्क्रिन फेमस भावंडं

मालिकांमध्ये विविध नाती दाखवली जातात. कौटुंबिक मालिकांमध्ये तर अगदी एकत्र कुटुंब पद्धतीही दाखवल्या जातात. या सगळ्यात भांवंडांची पात्रही तितकचीच लक्षवेधी ठरतात. भावंडांचं एकमेकांवर असलेलं प्रेम, घराला असलेला त्यांचा मोठा आधार..... Read More

May 22, 2021
दादा कोंडके यांनीच दिलं होतं या संगीतकार जोडीला राम-लक्ष्मण हे नाव

मराठी व हिंदी सिनेविश्वातील प्रसिध्द संगीतकार जोडी राम लक्ष्मण यातील लक्ष्मण उर्फ विजय पाटील यांचं निधन झालं आहे. ते 89 वर्षांचे होते. नागपूर येथे पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. संगीतक्षेत्रात या..... Read More

May 21, 2021
Tea Day Special : "अहाहा चहा" म्हणत कलाकारांनी शेयर केलं चहासोबतचं खास नातं, कलाकारांच्या आयुष्यात चहाचं अनन्यसाधारण महत्त्व

चहा अनेकांसाठी आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनलाय. पण मनोरंजन विश्वातील कलाकारांसाठी चहा हा वेगळीच ऊर्जा घेऊन येतं. कलाकार आणि चहाचं नातं वेगळं आहे. त्यांच्यासाठी चहा हा दररोजचा सोबती बनलाय. अशाच..... Read More

May 21, 2021
आम्ही दोघी ! या आहेत मराठी कलाविश्वातील बहिणींच्या प्रसिध्द जोड्या

मराठी कलाविश्वात जशी स्टार्स आणि स्टार किड्सची जोडी आपल्याला पाहायला मिळते, तशीच सख्या बहिणींची जोडीही मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. आपल्या बहिणीच्याच पावलावर पाऊल ठेवत नाटक, मालिका आणि सिनेमांमधून ह्या कलाकार..... Read More

May 20, 2021
सौभाग्यकांक्षिणी ते वधू, पाहा सोनाली कुलकर्णीचा हा मनमोहक अंदाज

महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी लग्नाच्या बेडीत अडकली आहे. फियॉन्से कुणाल बेनोडेकरसोबत सोनालीने लग्नगाठ बांधली अत्यंत साध्या सोहळ्यात सोनली आणि कुणालने आयुष्यभराची सोबत करण्याचं वचन दिलं. करोनाची वाढती परिस्थिती, वाढत जाणारे प्रतिबंध..... Read More

May 20, 2021
मराठीतल्या या लोकप्रिय अनुभवी अभिनेत्रींनी गाजवलय हिंदी मालिकाविश्व

मराठी नाटक, चित्रपट, मालिका विश्वातील दांडगा अनुभव आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर अनेक अभिनेत्रींनी लोकप्रियता मिळवली. पण फक्त मराठीच नाही तर या अनुभवी अभिनेत्री हिंदी मालिकांमध्येही दिसू लागल्या. हिंदी मालिका प्रेक्षकांकडूनही..... Read More

May 19, 2021
Peepingmoon special: या जोड्या यावर्षी लग्नाच्या बेडीत झाल्या ‘लॉकडाऊन’

नुकतीच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लग्नाच्या बेडीत अडकली. सोनालीने वाढदिवसाचं औचित्य साधत चाहत्यांशी ही बातमी शेअर केली. सध्या लॉकडाऊनचे पाश भोवताली असले तरी नात्याचे रेशमी बंध मात्र जुळताना दिसत आहेत. अनेक..... Read More

May 18, 2021
 Birthday Special : या वैविध्यपूर्ण भूमिकांनी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने जिंकली प्रेक्षकांची मनं , हे आहेत टॉप 10 चित्रपट

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या अभिनय कौशल्यातून आत्तापर्यंत वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिचं मोहक सौंदर्य, नृत्याची जाण, अभिनय यातून तिने साकारलेल्या अनेक भूमिका या लक्षवेधी ठरल्या आहेत. सोनालीच्या सिनेकारकिर्दीच्या या प्रवासात विविध पात्रांमधून..... Read More

May 18, 2021
Birthday Special : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची ही TOP 5 गाजलेली गाणी एकदा पाहाच

मोहक सौंदर्य, नृत्य कौशल्य आणि दमदार अभिनय यांच्या जोरावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही मनोरंजन विश्वातील एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. प्रत्येक कामात वैविध्य असणाऱ्या, त्यात नाविन्य आणण्याचा सोनालीचा प्रयत्न..... Read More