September 26, 2021
अभिनेते भरत जाधव यांच्या नावाखाली पैसे उकळण्याचा प्रकार आला समोर

फसवणुकीच्या अनेक बातम्या समोर येताना दिसतात. अभिनेते भरत जाधव यांनीही एक घटना शेअर केली आहे. भरत यांच्या नावाखाली पैसे मागण्याचा प्रकार समोर आला आहे. भरत यांच्या सिनेमात काम मिळवून देऊन..... Read More

September 25, 2021
22 ऑक्टोबरपासून थिएटर पुन्हा उघडणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट

महाराष्ट्रातील सिनेप्रेमींसाठी एक गुडन्युज आहे. 22 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात थिएटर पुन्हा सुरु होणार आहेत. निर्माता, दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि पॅन स्टुडियोचे चेअरमन जयंतीलाल गाडा यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.  या दरम्यान..... Read More

September 25, 2021
ऋता दुर्गुळे आणि वैभव तत्ववादी नव्या सिनेमासाठी एकत्र

लॉकडाऊननंतर अनेक नव्या सिनेमांची घोषणा झाली आहे. या सिनेमांच्या निमित्ताने अनेक नवीन जोड्या प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाल्या आहेत. त्यापैकीच एक आहे ऋता आणि वैभव. ऋता दुर्गुळे आणि वैभव तत्ववादी..... Read More

September 24, 2021
प्रसिद्ध ‘ओ शेठ’ गाण्याबाबत सुरु झाला आहे नवा वाद, वाचा सविस्तर

सध्या सोशल मिडिया आणि अनेक सार्वजनिक कार्यक्रमात कानावर पडणारं गाणं म्हणजे ‘ओ शेठ’.  या गाण्याने आबालवृद्धांना वेड लावलं आहे. पण या गाण्याबाबत सध्या नवीनच वाद दिसून येतो आहे. हे गाणं चोरीला..... Read More

September 24, 2021
प्रिया बेर्डे यांच्यावर या कारणासाठी होतो आहे शुभेच्छांचा वर्षाव

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचे अनेक फॅन्स आहेत. लक्ष्मीकांत बेर्डेसोबतच्या त्यांच्या केमिस्ट्रीला रसिकांचीही पसंती मिळाली. प्रिया बेर्डे हॉटेल व्यवसायातही आहेत. पुण्यातील बावधन परिसरात त्यांचं हॉटेल आहे. या हॉंटेलला अनेक कलाकारही भेट..... Read More

September 24, 2021
शरीरावर नको त्या ठिकाणी टॅटू गोंदवल्याने ही मराठी अभिनेत्री झाली ट्रोल

सोशल  मिडीयावर सध्या सेलिब्रिटींना ट्रोल करण्याचं प्रमाण वाढलंय. एखाद्या गोष्टीवर प्रत्येक नेटकरी आपलं मत मांडतोय. किंवा मग एखाद्या गोष्टीवर ती कशी वाईट आहे, याबद्दल प्रतिक्रीया देतोय. आता हेच बघा ना,..... Read More

September 24, 2021
'आई कुठे काय करते' मालिकेतील या अभिनेत्रीने सुरु केला हा व्यवसाय

आई कुठे काय करते ही छोट्या पडद्यावरची सर्वाधिक लोकप्रिय मालिका. ह्या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतायत. या मालिकेत सर्वांच्याच अभिनयाचं प्रचंड कौतुक केलं जातं. मालिकेत अरुंधती या नायिकेच्या पडत्या..... Read More

September 24, 2021
''पुढचा जन्म रस्ते कॅान्ट्रॅक्टरचा मिळू दे”, हेमंत ढोमेची भन्नाट पोस्ट

पावसाळा आणि रस्त्यावरचे खड्डे यांचं जन्मोज्नमीचं नातंच जणू. प्रत्येकाला प्रवासात यांचा छान लाभ मिळतो. खड्ड्यामुळे  बऱ्याच वेळा अपघात होतात. अपघाताचे प्रमाणे वाढल्याने स्थानिक लोक प्रशासनावर नाव ठेवत असतात. मात्र, अभिनेता हेमंत..... Read More

September 23, 2021
डॉ. अजित फेम किरण गायकवाड होणार ‘छूमंतर’, पाहा फोटो

मागील काही दिवसात देवमाणूस मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. दहा जणांचे खून करणारा देवी सिंग उर्फ अजित कुमार देवचा चंदा खून करते आणि हे डिंपल बघते व डिंपल चंदाचा खून करते,..... Read More

September 23, 2021
अभिनयात करिअर करणा-यांसाठी अमेय वाघचा खास सल्ला, पाहा व्हिडियो

वेबसिरीज, सिनेमा, मालिका, नाटक या सगळ्यातच खास छाप पाडणारा अभिनेता म्हणजे अमेय वाघ. अमेय आजवर मिळालेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेचं सोनं केलं आहे. अमेय चाहत्यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून भेटत असतो. आताही त्याने..... Read More