'मला परीचे पंख मिळाले.....' गाण्याच्या ओळी ह्या अभिनेत्रीला तंतोतंत शोभतात

By  
on  

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या  विविध गेटअप्सची पर्वणी चाहत्यांना नेहमीच तिच्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन मिळते. महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करणारी प्राजक्ता यानिमित्ताने विविध आऊट्फिट्स ट्राय करते. पारंपारिक पोशाखांप्रमाणेच ती वेस्टर्न आऊटफिटमध्येही नेहमीच खुलून दिसते. प्राजक्ताने नुकतेच तिचे लेटेस्ट एपिसोड्सचे  काही अप्रतिम फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

 

 

 

फिकट लेमन कलरच्या या लेहंगा चोलीमध्ये प्राजक्ता खुपच खुलून दिसतेय.  

 

 

 

 

 

चाहत्यांना प्राजक्ताचे हे फोटो खुप आवडले असून त्यांनी त्यावर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे.  

 

 

 

Recommended

Loading...
Share