By  
on  

नवरात्रीच्या दुस-या दिवशी तेजस्विनी दिसली ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’च्या वाटेवरती

नवरात्रीला कालच सुरुवात झाली. येत्या नऊ दिवसात स्त्रीशक्तीच्या जागराला सुरुवात होते आहे. दरवर्षी प्रमाणेचअभिनेत्री तेजस्विनी पंडितही देवीच्या नव्या नव्या रुपात सजते आहे. नवरात्रीच्या दुस-या दिवशी तेजस्विनीने सदैव कार्यतत्पर असलेल्या पोलिसांना मानवंदना दिली.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

द्वितीया . . सद्रक्षणाय खलनिग्रहणायच्या वाटेवरती कर्तव्य अन माणुसकीची कावड माझ्या हाती तू नाहीस असहाय माते ! हात माझा सदैव तुझ्या हाती सदैव तुझ्या साठी.... . . Design & Illustration : @indian_illustrator Photographer : @vivianpullan Writer : @rjadhishh_live Concept & Director : @dhairya_insta_ . . #navratri2020 #devi #devbarekaro #coronawarriors #thankyou #police #trafficpolice #surakshakarmi #safetyofficials #tejaswwini #gratitude

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit) on

 

मळवट भरलेली देवीच जणू पोलिसांच्या गणवेशात मदतीसाठी धावते आहे हा सुरेख मेसेज तिने या लूकमध्ये दिला होता. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तेजस्विनी म्हणते,

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणायच्या वाटेवरती कर्तव्य अन माणुसकीची कावड माझ्या हाती, तू नाहीस असहाय माते !
हात माझा सदैव तुझ्या हाती, सदैव तुझ्या साठी.... तेजस्विनीच्या या फोटोचं चाहते कौतुक न करतील तर नवलच !

Recommended

PeepingMoon Exclusive