By  
on  

कुशल बद्रिकेने असे मानले त्या वॉरियर्सचे आभार 

कोरोना व्हायरसच्या मोठ्या संकाटासोबत दोन हात करण्यासाठी पोलिस, डॉक्टर, नर्स, आणि इतर कर्मचारी सध्या मोठी भूमिका बजावत आहेत. या सगळ्यांना धन्यवाद करण्यासाठी विविध क्षेत्रातील मंडळी सोशल मिडीयाच्या माध्यमातून आभार प्रदर्शन करत आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@sunayana_badrike_kathak @swapna_pawar @sarcaadict @vijumaneofficial @ayush_badrike_10

A post shared by Kushal Badrike official (@badrikekushal) on

अभिनेता कुशल बद्रिके आणि त्याच्या परिवाराने मिळूनही या सगळ्यांचे आभार मानले आहेत. यासाठी  त्यांनी खास गाणं गायलं आहे. 'जीना इसी का नाम' हे गाणं गात त्यांनी आभार मानले आहेत. नुकताच कुशलने त्यांच्या सोशल मिडीया अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत कुशलची पत्नि आणि मुलगाही आहे. या व्हिडीओमध्ये कुशल पेटी वाजवतोय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@sunayana_badrike_kathak @jogpushkar @vijumaneofficial @zeemarathiofficial #कforcreative

A post shared by Kushal Badrike official (@badrikekushal) on

याआधीही अशाच प्रकारचे व्हिडीओ कुशलने पोस्ट केले आहे. सध्या लॉकडाउनमुळे घरात बसून ही परिवार मंडळी या निमित्ताने एकत्र वेळ घालवतेय. शिवाय एकत्र गाणं गाऊन, वाद्य वाजवून अशाप्रकारचे व्हिडीओ बद्रिके कुटुंबिय करत आहेत. सोशल मिडीयावर त्यांच्या या व्हिडीओला चांगला प्रतिसाद मिळतोय. या व्हिडीओच्या माध्यमातून लोकांना घरात बसण्याचं आवाहन आणि लोकांना जागरुक करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive