जाणून घ्या, स्वामिनीमध्ये मोठी रमा साकारणा-या अभिनेत्री रेवती लेलेबद्दल

By  
on  

'स्वामिनी’ मालिकेचं प्रेक्षकांच्या मनात खास स्थान आहे. ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. लॉकडाऊनंतर  आता मालिका पुन्हा नव्याने सुरु होतेय. पण यासोबतच मालिकेत एक नवा ट्वीस्ट आला आहे. तो म्हणजे  मालिकेत आता एंट्री होणार आहे मोठ्या पेशवीण बाईंची. मालिका आता लीप घेणार आहे. त्यामुळे रमा आणि माधवरावांचा तरुणपणीचा काळ चाहत्यांना मालिकेत  अनुभवता येणार आहे. चाहत्यांना मात्र मोठी रमा कोण असेल याची उत्सुकता आहे. 

 

'स्वामिनी' या लोकप्रिय मालिकेत आता रमाबाई मोठ्या झालेल्या दिसणार आहेत.

 

मोठ्या रमाबाईंची भूमिका कोण साकारणार याबाबतची सर्वत्र  उत्सुकता  होती

 

आता या भूमिकेवरून पडदा उचलण्यात आला असून अभिनेत्री रेवती लेले मोठ्या रमाबाईंची भूमिका साकारणार आहे.

 

 

केतकीला अभिनयासोबतच नृत्याची प्रचंड आवड आहे. केतकी एक कुशल नृत्यांगनासुध्दा आहे. 

आता या भूमिकेवरून पडदा उचलण्यात आला असून अभिनेत्री रेवती लेले मोठ्या रमाबाईंची भूमिका साकारणार आहे.

 

 

 

'स्वामिनी' ही केतकीची प्रमुख भूमिका असलेली पहिलीच मालिका आहे.

 

 

रमाबाईंची भूमिका ती कशी साकारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

 

व्हर्च्युअल ऑडिशनद्वारे रेवतीची निवड करण्यात आली. आता रेवतीला मोठ्या रमेच्या लूकमध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत . 

 

Recommended

Loading...
Share