शशांक केतकरच्या बर्थडे असं झालं सेलिब्रेशन, आईने बनवली ही स्पेशल डिश

By  
on  

हॅण्डसम अभिनेता शशांक केतकर याचा आज वाढदिवस. निरागस चेहरा आणि उत्तम व्यक्तिमत्त्व असलेला शशांकचं फिमेल फॅन फॉलोविंग मोठं आहे. सध्या त्याची 'मन बावरे' ही मालिका चांगलीच गाजतेय. यातील सिद्धार्थची भूमिका प्रेक्षकांची खास आवडती आहे. 

 

 

शशांकच्या वाढदिवसानिमित्त त्याला खास ट्रीटही मिळाली आहे. त्याच्या आईने त्याच्यासाठी गुलाबजाम बनवले आहे. पत्नी प्रियांकाने त्याचा गुलाबजाम आणि केकसोबतचा फोटो शेअर केला आहे. तर ‘जीव झाला येडा पिसा’ मालिकेतील शिवा म्हणजेच अशोक फळ देसाईनेही त्याच्यासोबत फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Wishing You A Wonderful Birthday Filled With Love, Joy and Happiness @shashankketkar Love You Bhawa #happybirthday #buddy

A post shared by Ashok Phal Dessai (@ashok_phal_dessai) on

 

 

 

Recommended

Loading...
Share