Peepingmoon Exclusive: मलायकाच नाही तर अर्जुन कपूरचा रिपोर्टही करोना पॉझिटिव्ह

By  
on  

काही वेळापुर्वीच पीपिंगमून. कॉमने तुम्हाला मलायका अरोरा करोना पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं होतं. यानंतर ती सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे. आता अर्जुन कपूरच्या रिपोर्टबाबतही समजलं आहे. अर्जुन कपूर गर्लफ्रेंड मलायका अरोरा प्रमाणेच करोना पॉझिटिव्ह आहे. अर्जुनही मलायका प्रमाणेच सेल्फ आयसोलेशनमध्ये राहणार आहे. आता मलायका आणि अर्जुन तिच्या खार वेस्टमधील घरी क्वारंटाईन होणार की नाही हे समजलं नाही.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

 

 

Recommended

Loading...
Share