‘हे मन बावरे’ मालिका निरोपाच्या उंबरठ्यावर , शर्मिष्ठा राऊतने शेअर केली ही खास पोस्ट

By  
on  

सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. या मालिकेतील अनु आणि सिद्धार्थची अवखळ केमिस्ट्री सगळ्यांनाच आवडते आहे. या मालिकेतील अवखळ आणि प्रेमळ पात्र म्हणजे संयुक्ता. या मालिकेत संयुक्ताची व्यक्तिरेखा शर्मिष्ठा राऊतने साकारली आहे. शर्मिष्ठा या मालिकेचा निरोप घेणार असून तशी पोस्टही तिने शेअर केली आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

MY LAST SHOT...in #hemanbaware @siddharthanu_fc Thank you रसिक प्रेक्षक मायबाप तुमच्या support मूळे आम्ही 2 वर्ष पूर्ण केली.. आता वेळ आलीये निरोप घ्यायची.. Thank You @colorsmarathiofficial @saneness_ @deepakrajadhyaksha @madhugandhakulkarni लवकरच पून्हा नव्याने नव्या रुपात नव्या कथेत भेटू.. तो पर्यंत तुमचे सर्वांचे आशीर्वाद कायम माझ्या सोबत असू दे ! हि सदिच्छा...

A post shared by Sharmishtha Raut (@sharmishtharaut) on

 

आपल्या पोस्टमध्ये शर्मिष्ठा म्हणते, ‘Thank you रसिक प्रेक्षक मायबाप तुमच्या support मूळे आम्ही 2 वर्ष पूर्ण केली.. आता वेळ आलीये निरोप घ्यायची.. Thank You लवकरच पून्हा नव्याने नव्या रुपात नव्या कथेत भेटू.. तो पर्यंत तुमचे सर्वांचे आशीर्वाद कायम माझ्या सोबत असू दे ! हि सदिच्छा..’ यासोबतच तिने मालिकेतील लास्ट शॉटही शेअर केला आहे. ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेते आहे. या मालिकेतील तत्ववादी कुटुंबाला प्रेक्षक मिस करतील यात शंका नाही.

Recommended

Loading...
Share