By miss moon | 19-Oct-2020

आसावरीचं अभिजित राजेंसाठी सरप्राईज, अभिजित राजेंना आता मिळणार हा मान

'अग्गंबाई सासूबाई' मालिकेत आता एक खास गोष्ट पाहायला मिळणार आहे. कारण आसावरी आता अभिजित राजेंना खास सरप्राईज देणार आहे. आसावरीने खास त्यांच्यासाठी नऊवारी साडी नेसली आहे. 

दर 3 वर्षांनी पुरुषोत्तममासात म्हणजेच.....

Read More